महाड शहरात ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदी सक्तीविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. त्रिभाषा सूत्री कार्यक्रमांतर्गत हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी करत सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. या वेळी राऊळ, पद्माकर मोरे, अमित मोरे, सुभाष मोरे, आशिष फळसकर, रघुवीर देशमुख, मंगेश देवरुखकर, तृप्ती रत्नपारखी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 5 जुलैच्या मोर्चासाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले.