शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषद घेऊन घारे यांनी थोरवे यांच्यावर कथित दादागिरी, गुंडगिरी आणि पोलिस प्रशासनावर दबाव टाकल्याचा आरोप केला. यासंदर्भात त्यांनी काही पुरावेही सादर करत चौकशीची मागणी केली आहे.