भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळासाठी काँग्रेसने राजघाटावर जागेची मागणी केली होती. त्यावरून माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचे भाऊ मनोहर राव यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
देशाचे 14 वे पंतप्रधान आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील उदारमतवादाचे जनक डॉ.मनमोहन सिंग हे भारतातील आर्थिक सुधारणांसाठी जगभरात ओळखले जातात. आता पुन्हा एकदा देश त्यांच्या योगदानाची आठवण करत आहे.
राष्ट्रीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे योगदान दिलेल्या नेत्यांसाठीच समाधी तयार केली जातात. साधारणपणे, ज्यांनी देशासाठी असाधारण आणि सर्वत्र मान्य असे योगदान दिले आहे, अशा नेत्यांनाच हा सन्मान मिळतो.
मनमोहन सिंग सरकारमधील मंत्री सुबोधकांत सहाय सिंग यांना त्यांचया अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आले होते. अंत्यसंस्कारानंतर सिंह यांचे स्मारक बांधण्याचीही चर्चा होती, मात्र दिल्लीत ते बांधता आले नाही
Marathi breaking live marathi headlines update 28 Dec 2024: आज 28 डिसेंबर 2024 रोजी देश, परदेशात, राज्यस्तरावरील, शासकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी इथे मिळतील.
Manmohan Singh Funeral Live Updates: Tributes and Final Journey केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी रात्री सांगितले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्मारकासाठी सरकार जागा देणार आहे
सोनियांचा ठाम निर्णय आणि खासदारांचे शांत करताना दोन तास जोरदार वादावादी झाली. पण आता आपण आपल्या निर्णयावर फेरविचार करू शकत नाही, असे सोनियांनी स्पष्टपणे सांगितले.
देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डय मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. का (दि.26) त्यांनी एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. आता मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांना जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.
देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे एम्स रुग्णालयामध्ये काल (दि.26) निधन झाले. त्यांना भाजपच्या सर्व नेत्यांनी आदरांजली वाहिली आहे.
Marathi breaking live marathi headlines update 27 Dec 2024: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (२६ डिसेंबर) निधन झाले. आज 27 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वाच्या घडामोडी इथे मिळतील.
Manmohan Singh Funeral Live Updates: Tributes and Final Journey : देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी काल अखेरचा श्वास घेतला. राज्यातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गाह गावातून अमृतसरला पोहोचलेल्या मनमोहन सिंग यांची खरी कहाणी इथून सुरू झाली. पंजाब विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर ते केंब्रिजला गेले. ऑक्सफर्ड या जगातील प्रसिद्ध विद्यापीठातून डीफिल केले.
2019 च्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून ते राजकारणापासून दूर राहिले. तेव्हापासून मनमोहन सिंग हे राजकारणापासून अलिप्तच दिसून आले. डॉ. मनमोहन सिंग यांनी राजकारणातील शेवटची इनिंग राजस्थानमधूनच खेळली आहे.