सोलापूरकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो, सोलापुरात शांती राहू द्या, सिद्धरामेश्वरांनी सांगितलेली सर्व धर्म समभावाची भूमिका सर्वांनी आत्मसात करावी असे म्हणत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सिद्धरामेश्वर चरणी मागणे मागितले.