भाजपचे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना मतदान न करताच परतावे लागल्याने नवी मुंबई हादरली आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्यावर त्यांना मतदार यादीतून त्यांचे नाव गायब असल्याचे आढळले
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊतांनी आयोगाच्या या निर्णयावर टीका केली.
पुण्यामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी बस आणि मेट्रोचे तिकीट हे पूर्णपणे बंद करुन मोफत प्रवास देण्याचे जाहीर केले आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला.
मुंबईतील अनेक वॉर्डामध्ये आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहेत. विशेषतः ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई आणि चेंबूर-भांडुप पट्ट्यात रिपाइंला मानणारा मोठा वर्ग आहे. आजवर ही मते महायुतीच्या पारड्यात पडत होती.