Uddhav Thackeray on BMC Election 2026:
२९ महापालिकासाठी आज मतदान होत आहे. राज्यातील सताधारी महायुतीचे पक्ष एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढलेलत प्रचारात अनेक ठिकाणी आरोप प्रत्योरापाच्या फैरी झडल्यात. वाद विवाद दिसून आले राज्याच्या महत्वाच्या मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूच्या अस्तित्वाची लढाई असून मतदार कोणाला कोल देतात हे निकालानंतर दिसून येईल तर पुण्यात काका पुतणे एकत्र लढल्याने त्यांची तेथे परिक्षा आहे.
भाजप मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात राज्य आपली शहरी भागात ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून आले. ठाणे या आपल्या बालेकिल्यात शिंदेची प्रतिष्ठा पणाला लागली असून ते राज्यात किती जागा जिंकतात यावर त्यांचेही सरकारवरील अस्तित्व दिसून येई, वचनबद्धता सिद्ध करण्याची संधी करणार नाहीत तर महाराष्ट्राच्या विकासाची दिशा आणि सखर्वजनिक कल्याणाचे प्रमाण देखील निश्चित करतील, प्रत्येक नागरिकासाठी विकास, सुव्यवस्था आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे हे भाजपचे ध्येय आहे. आम्ही आमच्या कृती आणि सार्वजनिक सेवेद्वारे नागरिकाचा विश्वास जिंकण्याचा संकल्प घेऊन पुढे जात आहोत. या निवडणुका आमधी वचनबद्धता सिद्ध – देवेंद्र फडणवीस, भाजप
करण्याची संधी आहेत. जनतेसोबत काम करू महानगरपालिका निवडणुका ही आमच्यासाठी नागरिकाचे जीवन सुधारण्या आणि त्याच्या मुख्य मुलांना प्राधान्य देण्याची सदी आहे. शिवसेनेचे ध्येय जनतेचा विश्वास जिंकणे, स्थानिक विकास सुनिश्चित करणे आणि प्रत्येक क्षेत्रात मजबूत नेतृत्वा प्रदान करणे हे आहे. या निवडणुका आमची वचनबद्धता प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ आहेत.- उद्धव ठाकरे, शिवसेना
महामुंबई –
मुंबई : सर्वांत मोठे रणांगण
सर्वात प्रतिष्ठेची लढत मुंबई महापालिका. देशातील सर्वांत श्रीमंत महापालिकेवर कोणाची सत्ता राहणार, याकडे देशाचे लक्ष आहे.
शिवसेना ठाकरे गट + मनसे युतीसोबत शरद पवार राकाँ
काँग्रेस+वंचित युती;
भाजप-शिंदेसेना युती,
अजित पवार गट स्वतंत्रपणे लढले
ठाकरे विरुद्ध शिंदे आणि८२ भाज्य
भाजप विरुद्ध विरोधक अशी लढत येथे पाहावयास मिळाली ठाकरेसाठी अस्तित्वाची लढाई येथे आहे.
गेल्यावेळची स्थिती
शिवसेना 687
एकूण २२७
रार्को ९ मनसे ७
अन्य ९ अपक्ष ५
काँग्रेस
ठाणे : शिंदेचा बालेकिल्ला टिकणार का ?
शिंदेसेना ८४ + भाजप ४७ जागा लढलेत यांची युती होती.
उध्दवसेना मनसे –राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षात आघाडी
गेल्यावेळची स्थिती
अजित पवार गट स्वबळावर, काँग्रेस वंचित यांची आघाडी
भाजप ८२
शिवसेना ६७
एकूण १३१
राकाँ ९ मनसे ७
ठाण्यात राजकीय समीकरणे गुंतागुंतीची अपक्ष ५ असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
पनवेल : शिंदे भाजपची एकजूट
भाजप-शिंदेसेना -राष्ट्रवादी (अजित पवार) महायुती
गेल्यावेळची स्थिती
काँग्रेस-उध्दवसेना-राष्ट्रवादी (शप) –मनसे- सपा – शेकाप यांची आघाडी
भाजप ५१
एकूण ७८
अन्य २३
काँग्रेस ०२
राकाँ ०२ |
सेना ०
वंचित स्वतंत्र लढत आहे. पनवेलमध्ये महायुतीने मनपा राखण्यासाठी जोरदार प्रचारयंत्रणा राबविली. शिंदे सेना भाजप यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे.
कल्याण-डोंबिवली : २० अविरोध
भाजप शिंदेसेना -रिपाई यांची युती
गेल्यावेळची स्थिती
राष्ट्रवादी (अजित पवार) स्वबळावर
भाजप ४२
उध्दव सेना – मनसे यांची युती आहे.
काँग्रेस- राष्ट्रवादी (शप) – वंचित युती
शिवसेना ५२
एकूण १२०
काँग्रेस ०४
राकाँ ०२
मनसे ०९
अन्य ०२
अपक्ष ०९
कल्याण डोबिवलीत २० जागा अविरोध निवडून आलेल्या आहेत त्या भाजप व शिंदे सेनेच्या आहेत.
उल्हासनगर : शिंदेनी बांधली मोठी मोट
भाजप स्वबळावर
शिंदेसेना-ओमी कलानी- साई पक्ष यांची युती
शिवसेना ठाकरे + काँग्रेस, मनसे एकत्र
राष्ट्रवादी, वंचित आघाडी स्वबळावर
गेल्यावेळची स्थिती
भाजप ३२
सेना २५
एकूण ७८
काँग्रेस ०४
अन्य ०२
राकों ०२
अपक्ष ०९
वसई-विरार : बविआची अग्निपरीक्षा
भाजप – शिंदेसेना युती
बविआ- मनसे आघाडी
राष्ट्रवादी (अप), काँग्रेस, वंचित तिघेही लढवित आहे. येथे स्वबळावर निवडणूक
बहुजन विकास आघाडी वर सारे समीकरण
अतलंबन राहणार थारे
गेल्यावेळची स्थिती
अन्य १०
एकूण ११५
भाजप ०१
शिवसेना ०५
अपक्ष ०३
उत्तर महाराष्ट्र-
जळगाव : भाजप उबाठात २० जागी झुंज
शिंदेसेना विरूध्द उबाठा याच्या ११ ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे.
गेल्यावेळची स्थिती
महायुतीत ४७ जागावर भाजप लढत आहे.
भाजप ५७
एकूण ७५
महाविकास आघाडीकडून सर्वाधिक ३८ जागा उबाठा लढवित आहे.
सेना १३
अन्य ०५
अपक्ष ०२
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल.
नाशिक : भाजपाला बंडखोरांचे आव्हान
नाशिकमध्ये भाजपला मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागला आहे.
मनसे-ठाकरे गट-राष्ट्रवादी शरद पवार गट- काँग्रेस एकत्रित
भाजपा स्वतंत्र
गेल्यावेळची स्थिती
भाजप ५७
सेना ३५
एकूण १२२
काँग्रेस ६
राकाँ ६
मनसे ५
अन्य १
अपक्ष ३
अहिल्यानगर : भाजपची प्रतिष्ठापणाला
भाजपा- राकाँ युती
गेल्यावेळची स्थिती
शिंदेसेना – स्वतंत्र
राको १८
काँग्रेस – राष्ट्रवादी (शरद पवार -उध्दवसेना
सेना २४
एकूण ६८
वंचित, मनसे, बसपा स्वतंत्र
भाजप १४
काँग्रेस ५
अन्य ५
धुळे : भाजपचे स्वबळ, बाकी मैत्रीपूर्ण
भाजप – स्वतंत्र
गेल्यावेळची स्थिती
शिंदेसेना – राष्ट्रवादी (अजित पवार) यांची काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत
भाजप ५०
एकूण ७४
उध्दवसेना राष्ट्रवादी शरद पवार – काँग्रेस-मनसे अ
शिवसेना १ काँग्रेस ६
राकाँ ८ अन्य ८
अपक्ष १
पश्चिम महाराष्ट्र
सोलापूर : भाजप – काँग्रेससाठी प्रतिष्ठेची
शिंदेसेना -राष्ट्रवादी (अजित पवार) युती
गेल्यावेळची स्थिती
भाजप – स्वबळावर
काँग्रेस-राष्ट्रवादी (श पवार) – माकप-उध्दवसेना आघाडी
भाजप ४९
एकूण १०२
शिवसेना २१
राकाँ ४
काँग्रेस १४
अन्य १४
सांगली : भाजपा विरोधात सारे एकत्र
भाजप स्वबळावर
शिवसेना ठाकरे गट मनसे, राष्ट्र विकास आघाडी सेना शिंदे गट स्वबळावर
राष्ट्रवादी शपची पाच पक्षांची मोठी आघाडी
गेल्यावेळची स्थिती
काँग्रेस २०
भाजप ४१
एकूण ७८
राकाँ १५
अन्य १
पुणे : दोन पवारांची ताकद दिसणार ?
राष्ट्रवादी कॉग्रेस अजितय शरद पवार गट एकत्रित लढत आहे.
गेल्यावेळची स्थिती
भाजप स्वबळावर लढत आहे. शिंदे सेनेने वेगळी चुल मांडली आहे.
भाजप ९७
एकूण १६२
राका ३९
काँग्रेस – उबाठा, मनसे ही
शिवसेना १० काँग्रेस ९ मनसे २ अन्य १ अपक्ष ४
मैदानात काही जागांवर लढत आहे. पुणे मनपा आपत्याकडे कायम राखण्यासाठी भाजपची जोरदार मोर्वेबांधणी झाली
मराठवाडा
संभाजीनगर : ठाकरे गट एकाकी
भाजपा – स्वतंत्र
गेल्यावेळची स्थिती
शिंदेसेना स्वबळावर –
-उध्दवसेना स्वबळावर
राष्ट्रवादी (अजित पवार) – स्वबळावर
कॉंग्रेस वचित आघाडी
काही जागावर काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडी झालेली आहे.
अन्य
सेना २८
भाजप २२
एकूण ११५
# काँग्रेस १०
राकाँ ०३
अपक्ष १८
भाजप येथे आपल्या जागा वाढविण्यासाठी प्रयत्न
परभणी : दलबदलूंमुळे अनिश्चितता
भाजपा- ठाकरे गट युती
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
गेल्यावेळच्या महापौर मीना वरपूडकर यांचे माजी मंत्री पती सुरेश वरपूडकर काँग्रेस सोडून भाजपत आल्याने अनिश्चितता आहे.
गेल्यावेळची स्थिती
राकों १८
कांग्रेस ३१
एकूण ६५
भाजप ८
शिवसेना ६
अपक्ष २
परभणी : दलबदलूंमुळे अनिश्चितता
भाजपा- ठाकरे गट युती
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
गेल्यावेळच्या महापौर मीना वरपूडकर यांचे माजी मंत्री पती सुरेश वरपूडकर काँग्रेस सोडून भाजपत आल्याने अनिश्चितता आहे.
गेल्यावेळची स्थिती
काँग्रेस
१८
एकूण ६५
भाजप ८
शिवसेना ६
अपक्ष २
नांदेड : अशोक चव्हाणांची जादू दिसणार
भाजप-स्वबळावर
गेल्यावेळची स्थिती
उध्दवसेना-मनसे-राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर
कॉग्रेस – वंचित आघाडी
शिंदेसेना स्वतंत्र वाद उफाळला
काँग्रेस ७३
एकूण ८१
भाजप ६
शिवसेना
१
अपक्ष १
लातूर : काँग्रेसच्या अस्तत्वाला तगडे
कॉंग्रेस – वंचित आघाडी
भाजप दोन्ही राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहे.
ग्रेस ३६
एकूण ७०
काँग्रेस
३३
रार्को ०१
नांदेड : अशोक चव्हाणांची जादू दिसणार
भाजप-स्वबळावर
गेल्यावेळची स्थिती
उध्दवसेना-मनसे-राष्ट्रवादी शरद पवार गह स्वबळावर
काँग्रेस – वचित आधाठी
७३
एकूण ८१
शिंदेसेना स्वतंत्र वाद उफाळला
भाजप
शिवसेना
लातूर: काँग्रेसच्या अस्तत्वाला तगडे
काँग्रेस वंचित आघाडी
भाजप दोन्ही राष्ट्रवादी स्वबळावर लढत
आहे.रा ३६
एकूण ७०
३३
राकी ०१
विदर्भ
अकोला : भाजपसाठी धडपड जोरात
भाजप, राष्ट्रवादी अजीत पवार युती
गेल्यावेळची स्थिती
काँग्रेस राष्ट्रवादी शस्द पवार युती, उद्धव सेना, मनसे काँग्रेस सोबत काही टिकाणी मैत्रीपूर्ण
शिंदे सेना स्वतंत्र, वंचित बहुजन समाज पार्टी, एमआयएम, प्रहार, आप हे सारे पक्ष स्वबळावर
४८
एकूण ८०
शिवसेना ८
१३
राकों ५
अन्य ४
अपक्ष २
काँग्रेस उद्धव सेना १४ जागांवर आघाड़ी
उद्धव सेना, मनसे 2 जागांवर अजीत पवार राष्ट्रवादी मैत्रीपूर्व लढत राष्ट्रवादी शरद पवार व अन्य पक्ष स्वबळावर
गेल्यावेळची स्थिती
भाजप ४५
एकूण ८७
शिवसेना
काँग्रेस १५
अन्य १९
अपक्ष ०






