पंढरपूरमध्ये होत असलेल्या प्रस्तावित कोट्यवधी रुपयांच्याच्या कॉरिडॉर च्या निमित्ताने ही निवडणूक भाजपसाठी मोठी प्रतिष्ठेची बनली होती. मात्र अनेक मातब्बर नेत्यांच्या सभा उपस्थिती नंतरही भाजपला पराभव स्वीकारावा लागला
शिराळा नगरपंचायतीवर भाजप शिवसेनेची सत्ता अली असून हा राष्ट्रवादीचे मोठा धक्का मानला जात आहे. शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक हे विजय झाला आहे.
नेवासे नगरपंचायत निवडणूक पूर्वीच्याच म्हणजे क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्याच झेंड्याखाली लढवणार असे वक्तव्य केल्याने उबाठा नेते शंकरराव गडाख हे चांगलेच चर्चेत आले आहे.
राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर होताच अहिल्यानगरमधील छोट्या छोट्या शहरांमध्ये याची तयारी सुरु झाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
राज्यातील नगराध्यक्ष आरक्षण, नगरपंचायती आरक्षण सोडत, नगरपालिका निवडणूक 2025, ओबीसी आरक्षण, एससी एसटी आरक्षण, महिला आरक्षण, महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था, नगराध्यक्ष पदांची सोडत