• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kopargaon Devlali Nevasa And Pathardi Local Body Election Postponed

अहिल्यानगरमधील ‘या’ नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर! ‘ही’ असेल मतदानाची नवीन तारीख

अहिल्यानगरमधील काही नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे आता 20 डिसेंबर ही मतदानाची नवीन तारीख ठरली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 01, 2025 | 07:22 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अहिल्यानगरमधील ‘या’ नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर
  • कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी नगरपरिषदांच्या निवडणुका लांबवणीवर
  • आता 20 डिसेंबर ही मतदानाची नवीन तारीख
अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मोठा उलटफेर घडला आहे. प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच राज्य निवडणूक आयोगाने मध्यरात्री घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्यातील ४ नगरपरिषदांची निवडणूक तात्पुरती पुढे ढकलली आहे. न्यायालयीन वादाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण निवडणूक कार्यक्रम रद्द करून नवा कार्यक्रम २० डिसेंबर २०२५ रोजी ठरवण्यात आला आहे. या अचानक बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर होता. मात्र, कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपदाच्या पात्रतेसंदर्भात दाखल केलेली अपीले २३ नोव्हेंबर २०२५ नंतर निकाली निघाल्याने आयोगाने या चारही ठिकाणचे आधीचे निवडणूक वेळापत्रक रद्द केले आहे.

आता धारावीचा पुनर्विकास होणार! एसआरएला निवेदन देत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांबरोबर बैठक

आयोगाने स्पष्ट केले की, ज्या नगरपरिषदांमध्ये न्यायालयीन वाद प्रलंबित होते किंवा नियमानुसार प्रक्रिया बाधित झाली होती, त्यांच्यासाठीच सुधारित निवडणूक कार्यक्रम लागू होणार आहे. नवीन कार्यक्रमानुसार ०४ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून सुधारित निवडणूक वेळापत्रक जाहीर केले जाईल. उमेदवारांना नामनिर्देशन मागे घेण्यासाठी १० डिसेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत असेल.

२० डिसेंबरला मतदान आणि २१ डिसेंबरला निकाल

सुधारित वेळापत्रकानुसार मतदान २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल. विशेष म्हणजे मतमोजणी दुसऱ्याच दिवशी, २१ डिसेंबर सकाळी १० वाजता सुरू होईल. यामुळे अवघ्या २४ तासांत पाच स्थानिक संस्थांचे नवे कारभारी कोण, हे स्पष्ट होणार आहे.

Metro Car Shed : मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना जारी, परिवहनमंत्र्यांची माहिती

या निर्णयामुळे चारही नगरपरिषदांच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. उमेदवारांच्या प्रचार रणनीती, खर्च व्यवस्थापन आणि जनसंपर्क मोहीम यावर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. अनेकांनी प्रचारात घेतलेली आघाडी टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अतिरिक्त कालावधीचा कसा उपयोग करायचा, यावर आता पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

Web Title: Kopargaon devlali nevasa and pathardi local body election postponed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 07:22 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Local Body Election
  • nagarpanchayat

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: लाडकी बहीण योजना सुरूच राहणार! अहिल्यानगर दक्षिण आढावा बैठकीत रवी अनासपुरे यांचे वक्तव्य
1

Ahilyanagar News: लाडकी बहीण योजना सुरूच राहणार! अहिल्यानगर दक्षिण आढावा बैठकीत रवी अनासपुरे यांचे वक्तव्य

भाजपच्या ‘मुखात राम, शेजारी अदानी’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
2

भाजपच्या ‘मुखात राम, शेजारी अदानी’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्त्वावर जनतेचा विश्वास’; शिवेंद्रसिंहराजेंचं विधान
3

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्त्वावर जनतेचा विश्वास’; शिवेंद्रसिंहराजेंचं विधान

Ahilyanagar News: जामखेडमध्ये कोयता गॅंगची दहशत, सरपंच पतीसह चौघांवर जीवघेणा हल्ला
4

Ahilyanagar News: जामखेडमध्ये कोयता गॅंगची दहशत, सरपंच पतीसह चौघांवर जीवघेणा हल्ला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Eknath Shinde: नगर परिषद निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंचा झंझावाती प्रचार, राज्यभरात घेतल्या ५३ प्रचार सभा आणि रोड शो

Eknath Shinde: नगर परिषद निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंचा झंझावाती प्रचार, राज्यभरात घेतल्या ५३ प्रचार सभा आणि रोड शो

Dec 01, 2025 | 07:52 PM
Ai AC Tickets Fraud : चक्क AI वापरून बनवला AC Local चा पास, पुन्हा रेल्वे तिकीट घोटाळा प्रकरण समोर

Ai AC Tickets Fraud : चक्क AI वापरून बनवला AC Local चा पास, पुन्हा रेल्वे तिकीट घोटाळा प्रकरण समोर

Dec 01, 2025 | 07:46 PM
Mumbai News : पर्यावरणपूरक ‘मिशन मँग्रोज’ अभियानाला सुरुवात;  खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते चेंबूरमध्ये खारफुटीची लागवड

Mumbai News : पर्यावरणपूरक ‘मिशन मँग्रोज’ अभियानाला सुरुवात; खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते चेंबूरमध्ये खारफुटीची लागवड

Dec 01, 2025 | 07:45 PM
Vivo X300 Pro vs Pixel 9 Pro: 1 लाखांच्या बजेटमध्ये मार्केटमध्ये कोण घालणार धुमाकूळ? कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये तीव्र स्पर्धा

Vivo X300 Pro vs Pixel 9 Pro: 1 लाखांच्या बजेटमध्ये मार्केटमध्ये कोण घालणार धुमाकूळ? कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये तीव्र स्पर्धा

Dec 01, 2025 | 07:45 PM
स्मृती मंधाना–पलाश मुच्छल लग्न प्रकरणात नंदिका द्विवेदी कोण? नेमका वाद काय?

स्मृती मंधाना–पलाश मुच्छल लग्न प्रकरणात नंदिका द्विवेदी कोण? नेमका वाद काय?

Dec 01, 2025 | 07:39 PM
सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही…! मुंबई ते ठाणे प्रवास आता अवघ्या 25 मिनिटांत, कसं ते जाणून घ्या

सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही…! मुंबई ते ठाणे प्रवास आता अवघ्या 25 मिनिटांत, कसं ते जाणून घ्या

Dec 01, 2025 | 07:26 PM
अहिल्यानगरमधील ‘या’ नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर! ‘ही’ असेल मतदानाची नवीन तारीख

अहिल्यानगरमधील ‘या’ नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर! ‘ही’ असेल मतदानाची नवीन तारीख

Dec 01, 2025 | 07:22 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Dec 01, 2025 | 06:46 PM
Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Dec 01, 2025 | 06:31 PM
Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Dec 01, 2025 | 06:21 PM
Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Dec 01, 2025 | 05:27 PM
कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

Dec 01, 2025 | 05:20 PM
Uran News : उरणचा ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटच्या घटिका

Uran News : उरणचा ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटच्या घटिका

Nov 30, 2025 | 06:52 PM
Latur News :  उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Latur News : उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Nov 30, 2025 | 06:41 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.