Nagaradhyksha Reservation Election 2025
Nagarpanchayat Election Reservation: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षणाची घोषणा करण्यात आली असून, यामुळे अनेक ठिकाणी राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगरपंचायतींसाठी आरक्षणाचे तपशील:
एकूण नगरपंचायती: १४७
महिलांसाठी राखीव नगराध्यक्ष पदे: ७४
अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) साठी राखीव: ३८
अनुसूचित जातींसाठी: ३१
अनुसूचित जमातींसाठी: ७
ओबीसी वर्गासाठी राखीव नगराध्यक्ष पदे: २०
या सोडतीनुसार अनेक नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष पद वेगळ्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. अनेक ठिकाणी पक्षांना नवीन उमेदवार शोधण्याची गरज भासणार आहे.
नगरपरिषदांसाठी आरक्षणाचे तपशील:
एकूण नगरपरिषद: २४७
अनुसूचित जाती-जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव: १७
ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव: ३४
खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव: ६८
मोठी बातमी! राज्यातील 247 नगरपालिका, 147 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
राजकीय परिणाम:
या नव्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय गणितात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. काही ठिकाणी नगराध्यक्षपद वेगळ्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने विद्यमान नेत्यांना जागा गमवावी लागू शकते, तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.
स्थानिक पातळीवरील पक्षनिहाय धोरणे आणि उमेदवारीच्या चर्चांना आता गती मिळण्याची शक्यता आहे.
Nagarpanchayat Election Reservation:- राज्यातील ज्या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव आहे, त्या यादीत संबंधित नगरपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.
बोधनी रेल्वे
नीलडोह
गोंडपिंपरी
अहेरी
बेसापिंपळा
कोरची
ढाणकी
धानोरा
बहादूरा
आता ‘या’ जातीने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व करावे; आरक्षणावरुन प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
Nagarpanchayat Election Reservation :- राज्यातील काही नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे
भिवापूर
अर्जुनी(मोरगाव)
देवळा
समुद्रपूर
सिरोंचा
हिंगणा
पाली
या नगरपरिषदांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव आहे
पारनेर- ओबीसी राखीव
तळा- ओबीसी राखीव
घनसावंगी- ओबीसी राखीव
भामरागड- ओबीसी राखीव
माळशिरस- ओबीसी राखीव
आष्टी बीड – ओबीसी राखीव
एटापल्ली- ओबीसी राखीव
झरी जामणी – ओबीसी राखीव
मंचर- ओबीसी राखीव
पाटोदा- ओबीसी राखीव
खानापूर- ओबीसी राखीव
माढा- ओबीसी राखीव
पोंभुर्णा- ओबीसी राखीव
माहूर- ओबीसी राखीव
वडवणी- ओबीसी राखीव
पोलादपूर- ओबीसी राखीव
आटपाडी- ओबीसी राखीव
खालापूर- ओबीसी राखीव
मालेगाव जहांगीर- ओबीसी राखीव
शिरूर अनंतपाळ- ओबीसी राखीव
पालम- ओबीसी राखीव
कळवण- ओबीसी राखीव
मंठा- ओबीसी राखीव
सावली- ओबीसी राखीव
कोंढाळी – ओबीसी राखीव
जाफराबाद- ओबीसी राखीव
चाकूर- ओबीसी राखीव
तीर्थपुरी- ओबीसी राखीव
कणकवली- ओबीसी राखीव
शिरूर कासार- ओबीसी राखीव
आष्टी वर्धा- ओबीसी राखीव
विक्रमगड- ओबीसी राखीव
अकोले- ओबीसी राखीव
जिवती- ओबीसी राखीव
मोखाडा- ओबीसी राखीव
कर्जत अहिल्यानगर – ओबीसी राखीव
सुकाना- ओबीसी राखीव