डॉ. मंजुषा प्रमोद गिरी (साकला) यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून इतिहास घडवला आहे. त्या ‘आयएमए’ महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या आहेत.
'मूर्ती लहान, पण कीर्ती महान' ही म्हण १३ वर्षांच्या अक्सा शिरगावकरने खरी करून दाखवली. सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियन स्पर्धेत गोल्ड मेडलसह कांस्य पदक पटकावून अक्सा हिने संपूर्ण देशभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…