आम्हाला एक रुपया नको..रक्ताचा सडा पडला तर चाललं..त्यांच्या दारात औषध खावून मरु..! पण शक्तीपीठ महामार्ग रद्दचं झाला पाहिजे.. हाय ती जमीन जमीन गेली तर आमची पोरंबाळं काय खायाचीत..जनावरं कशी जगायचीत?..आमच्या पोरांची लग्न कशी होतील? लाडका भाऊ बहिणींना उद्ध्वस्त का करायला लागलाय? शक्तीपीठ महामार्ग वरुन कोल्हापुरात महिला शेतकऱ्यांचा सरकारवर संताप