Bhubaneswar Viral Video : ओडिशातील भुवनेश्वर येथील श्रेया चौकातील वाहतूक पोलीस चौकीत एका तरुणाने अमली पदार्थांचे सेवन केल्याचा व्हिडिओ समोर आला असून विशेष म्हणजे, चौकीबाहेर पोलीस तैनात असतानाही हा प्रकार…
Ganjam Viral Video : ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात चक्रीवादळामुळे रस्ते आणि पुलांचे नुकसान आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गजलबारी परिसरात कर्तव्यावर जाणाऱ्या एका आशा आणि एएनएम कार्यकर्तीने नाला…
Odisha Bhanjanagar Landslide : ओडिशातील गंजाम जिल्ह्यातील भंजनगर परिसरात भूस्खलनानंतर बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी 250 बचाव कर्मचारी आणि 100 मजूर तैनात आहेत.
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या संतुलित विकासावर भर दिला. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा, एअर कनेक्टिव्हिटी, डिजिटल बँकिंग आणि सर्वसामान्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी भाष्य केले.
ओडिशाच्या बोलांगीरमध्ये जेवणाच्या बहाण्याने मित्राला घरी बोलावून त्याची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामागे अंधश्रद्धा आणि तंत्रमंत्राचा कथित संबंध असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यात पैशांवरून झालेल्या वादातून धक्कादायक घटना घडली. नशेत असलेल्या वडिलांनी मुलावर हल्ला केल्याचा आरोप असून, या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
ओडिशामध्ये मुसळधार पाऊस आणि महानदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. २० जिल्ह्यांतील लाखो नागरिक प्रभावित झाले असून प्रशासनाकडून बचाव आणि स्थलांतराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
ओडिशा AM/NS इंडिया खो खो हाय परफॉर्मन्स सेंटरचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. खो खो निवड चाचणी 2026…
Odisha Places To Visit : ओडिशाला जाण्याचा विचार करत असाल तर तेथील काही आगळ्या-वेगळ्या आणि निसर्गाने समृद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या. इथे तुम्हाला लाल मातीचा तलाव आणि अनेक सुंदर ठिकाणे…
Jagannath Rath Yatra Trip : पुरीला जाण्यासाठी रेल्वे हा सर्वात सोयीचा पर्याय मानला जातो. देशातील अनेक शहरांतून थेट गाड्या उपलब्ध आहेत. हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी भुवनेश्वर विमानतळ सर्वात जवळ आहे
ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान मोठ्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. श्वास कोंडल्याने एका भाविकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून प्रशासनाने घटनेचा तपास…
२ कोटींची कॅश, ५ आलीशीन घर, १३ प्लाॅट, दागिने आणि बरंच काही... ओडिशातील इंजिनिअरची काळी कमाई पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. तपास अद्याप सुरु असून हाती लागलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्यांकन केले…
Odisha News : कलिंगड खाऊन आणखी एका कुटुंबातील सदस्यांची प्रकृती ढासळली आणि यात कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कलिंगडात नक्की काय होते आणि हा मृत्यू खरंच कलिंगडामुळे झाला…
Shocking News : बँकेने मागितला पुरावा मग काय निरक्षर आदिवासी व्यक्तीने बहिणीच्या सांगाड्यासह बँकेत घेतली एंट्री. घटना चांगलीच चर्चेत असून याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.
ओडिशामध्ये चेटकीण प्रथेच्या घटनांमध्ये घट होत नसल्याने मानवाधिकार आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. विद्यमान कायदा अपुरा ठरत असल्याचे नमूद करत, ‘चेटकीण’ हा शब्द वापरणेच फौजदारी गुन्हा ठरवावा, अशी महत्त्वाची शिफारस…
ओडिशातील ढेंकनाल येथे दगड खाणीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोटांगा पोलिस स्टेशनच्या हद्दीत गोपालपूरजवळ हा स्फोट झाला.
आज देशभरात सर्वत्र नाताळ साजरा केला जात आहे. दरम्यान ओडीशा राज्यात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणेला मोठे यश प्राप्त झाले. ओडीशामध्ये आज एक मोठे ऑपरेशन राबविण्यात आले.