• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rcb Vs Rr Yashasvi Jaiswal Creates History In Ipl Against Rcb

RCB vs RR : Yashasvi Jaiswal चा IPL मध्ये भीम पराक्रम, अनोखा विक्रम करणारा बनला जगातील एकमेव फलंदाज.. 

आयपीएल २०२५ च्या काल झालेल्या 42 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने एक विशेष कामगिरी केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 25, 2025 | 08:55 AM
RCB vs RR: Yashasvi Jaiswal's Bhima feat in IPL, became the only batsman in the world to set a unique record.

यशस्वी जयस्वाल(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

RCB vs RR : आयपीएल २०२५ च्या 18 व्या हंगामात आतापर्यंत ४२ सामने पार पडले आहेत. काल 42 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 205 धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात आरआरला 194 धावाच करता आल्या.  राजस्थान रॉयल्सची पराभवाची मालिकाच सुरू आहे. असे असताना संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने एक विशेष कामगिरी करून दाखवली आहे.  यशस्वीने आयपीएल सामन्याच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा पराक्रम तीन वेळा केला आहे.

यशस्वी जयस्वालने डावाची सुरुवात करताना तीन वेळा पहिल्याच चेंडूवर षटकार मारून विक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.  आयपीएल सामन्याच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर एकूण आठ फलंदाजांकडून षटकार ठोकण्यात आला आहे. परंतु २३ वर्षीय जयस्वाल हा पराक्रम तीन वेळा करून  एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.

हेही वाचा : RCB vs RR : जोश हेझलवुड ठरला आजच्या सामन्याचा हिरो! राजस्थानला बंगळुरूने 11 धावांनी केलं पराभूत

गुरुवारी झालेल्या 42 व्या सामन्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध जयस्वालने रियान परागच्या नेतृत्वाखालील संघाकडून डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून त्याने आपला डाव सुरू केला.

आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

यशस्वी जयस्वाल (राजस्थान रॉयल्स) -३
नमन ओझा (राजस्थान रॉयल्स) -१
मयंक अग्रवाल -१
सुनील नारायण (कोलकाता नाईट रायडर्स) -१
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) -१
रॉबिन उथप्पा -१
फिल साल्ट (कोलकाता नाईट रायडर्स)- १
प्रियांश आर्य (पंजाब किंग्ज)- १

राजस्थान रॉयल्सची कामगिरी जरी निराशाजनक असली तरी जयस्वाल मात्र उत्तम फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आठ आयपीएल २०२५ सामन्यांमध्ये त्याने चार अर्धशतकांसह ३०७ धावा चोपल्या आहेत.

हेही वाचा : IPL 2025 : ‘तो आमच्यासाठी जेतेपद..’, Mumbai Indians चा गोलंदाज Trent Boult कडून ‘हिटमॅन’ Rohit Sharma चे कौतुक

आरसीबीचा राजस्थानवर दणदणीत विजय

काल म्हणजेच गुरुवार(24 एप्रिल) रोजी बंगळुरू आणि राजस्थान यांच्यामध्ये आयपीएलचा 42 वा सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने घरच्या मैदनावर आरआरचा दणदणीत पराभव केला. राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर 205 धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ 194 धावाच करू शकला आणि त्यांना सीझनमधील सातवा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर जवळजवळ राजस्थानचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला बंगळुरूने 11 धावांनी पराभूत केले.

Web Title: Rcb vs rr yashasvi jaiswal creates history in ipl against rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • IPL 2025
  • IPL records
  • RCB vs RR
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

जडेजा आणि जयस्वालकडे दुर्लक्ष! हा खेळाडू IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा बनू शकतो नवा कर्णधार
1

जडेजा आणि जयस्वालकडे दुर्लक्ष! हा खेळाडू IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा बनू शकतो नवा कर्णधार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील

Feb 16, 2026 | 06:00 PM
बारामती पंचायत समितीचा सभापती कोण होणार? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

बारामती पंचायत समितीचा सभापती कोण होणार? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

Feb 16, 2026 | 06:00 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री

Feb 16, 2026 | 05:55 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Latur Zilla Parishad: चाकूरमध्ये राजकीय भूकंप! २६ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

Latur Zilla Parishad: चाकूरमध्ये राजकीय भूकंप! २६ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

Feb 16, 2026 | 05:54 PM
सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

Feb 16, 2026 | 05:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.