ED च्या फेऱ्यात अडकलेल्या अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढत असतानाच, एक आनंदाची बातमीही समोर येत आहे. अनिल अंबानी परदेशात एक मोठा करार करणार आहेत, काय आहे हे डील जाणून घेऊया
अनिल अंबानी त्यांच्या व्यवसायाला हळूहळू गती देत आहेत. यासाठी त्यांनी गेल्या एका वर्षात अनेक मोठी पावले उचलली आहेत. आता त्यांच्या कंपनीने सौर व्यवसायात १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली
उद्योगजक अनिल अंबानी याच्या रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या रिलायन्स एनयू सनटेकला भारतातील सर्वात मोठा सौर आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्पाचा लेटर ऑफ अर्वाड मिळाले आहे. जाणून घ्या या प्रकल्पाबद्दल
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रा लिमिटेडनेही दमदार कामगिरी केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा 4,082.53 कोटी रुपये राहिला आहे.
गेल्या पाच दिवसांत हा शेअर्स 20 टक्क्यांनी घसरला आहे. शेअरची किंमत 27 मार्च 2020 रोजी या 1.15 रुपये होती. समीक्षाधीन तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 1,962.77 कोटी रुपयांवर घसरले.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स गेल्या 8 दिवसांपासून सतत अप्पर सर्किटवर कायम आहेत. याच क्रमवारीत, शेअर्समध्ये आज (ता.२७) देखील 5 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. त्यानंतर शेअरची किंमत 46.36…
गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह रिलायन्स पॉवरचा प्लांट खरेदी करणार आहे. नागपुरातील बुटीबोरी येथील 600 मेगावॅटचा क्षमतेचा या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी 3000 कोटींचा करार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता…