‘ताकुंबा’ गाण्यामध्ये प्रेक्षकांना शाळेतल्या मुलांची वार्षिक परिक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीतला मुलांचा उनाडपणा, खेळ, गावभर फिरणे या सगळ्या नॉस्टॅलजीक क्षणांचा अनुभव गाण्यातून मिळणार आहे.
बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात रेमो डिसूझा नाव हे खूप प्रसिद्ध आहे. ज्याने सुरुवातीला शाहरुखच्या 'परदेस' चित्रपटांमध्ये पार्श्वभूमी नृत्यांगना म्हणून काम केले. मग नशीब बदलले आणि तो कोरिओग्राफर बनला. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात
काही दिवसांपूर्वी सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला झाला होता. यानंतर, प्रसिद्ध विनोदी कलाकारालाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. अनेक मोठ्या स्टार्सना पाकिस्तानी ईमेलवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.
प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा त्याच्यावर सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणामुळे रेमोने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. घूमरमध्ये प्रशिक्षकाची भूमिका साकारल्यानंतर एका वर्षानंतर अभिनेता आता वडिलांची भूमिका साकारून आपल्या मुलीला आधार देताना दिसणार आहे. 'बी हॅप्पी' या…
अभिनेत्री सनी लिओनी आणि रेमो डिसूझा यांच्या 'नाच बेबी' या नव्या गाण्याचा टीझर रिलीज झालायं. ज्यामध्ये स्टार्स शानदार लूकमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसतायेत. हे गाणं भूमी त्रिवेदी आणि विपिन पटवा…
डीआयडी लिटिल मास्टर्स सीझन 5 चा विलक्षण फिनाले आज आहे. येथे प्रेक्षकांना एक ट्रीट मिळणार आहे ज्यामध्ये 'जुग जुग जिओ' चित्रपटाचे कलाकार टॉप 5 स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी येतील
जेसन सॅवियो वॅटकिन्स हा अंधेरी पश्चिम येथील यमुना नगर येथील फ्लॅट क्रमांक ३०२ मध्ये राहत होता. सकाळी त्याने खोलीतील पंख्याला गळफास घेत जीवन संपवले. जेसनने आत्महत्या का केली हे अद्याप…