दक्षिण आफ्रिकेतील एसए२० लीग दरम्यान संथ खेळपट्टीवरुन वाद निर्माण झालाम असून त्यावर टीका होताना दिसत आहे. यावर आता प्रिटोरिया कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शॉन पोलॉक यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
जॉनी बेअरस्टोने केशव महाराजांविरुद्ध एकाच षटकात ५ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ३४ धावा फटकावल्या, जे दक्षिण आफ्रिकेच्या या टी२० लीगमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा आहेत.
शेरफेन रदरफोर्ड आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस यांनी त्यांच्या स्फोटक कामगिरीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दोन्ही फलंदाजांनी मारलेल्या सहा षटकारांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
न्यूलँड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात 449 धावा झाल्या, जो SA20 इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सामना होता. रायन रिकेल्टनच्या स्फोटक शतकानंतरही, MI केपटाऊनचा 15 धावांनी पराभव झाला.