• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Sanjay Leela Bhansali And Ketan Mehta Join Hand For Film Jai Somnath

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता हे दोन्ही निर्माते आता आगामी चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आले आहेत. ‘जय सोमनाथ’ या आगामी चित्रपटामधून 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय उघड होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 15, 2026 | 03:32 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता एकत्र
  • ‘जय सोमनाथ’ या आगामी चित्रपटाची केली घोषणा
  • उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय
 
भारतीय सिनेसृष्टीतील दोन दिग्गज आणि दूरदर्शी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता आता एका भव्य ऐतिहासिक चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. ‘जय सोमनाथ’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक अध्याय प्रथमच भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त ‘जय सोमनाथ’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

‘जय सोमनाथ’ची कथा प्रेक्षकांना इ.स. 1025–1026 या कालखंडात घेऊन जाणार आहे. त्या काळात गझनीचा महमूद याने गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरा वर आक्रमण करून लूट केली होती. भारतीय इतिहासातील हा प्रसंग केवळ विनाशानंतर पुन्हा उभे राहण्याच्या जिद्दीचा आणि श्रद्धेच्या सामर्थ्याचा प्रतीक म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे या ऐतिहासिक घटनेला यंदा 1000 वर्षे पूर्ण होत असल्याने या कथेला अधिकच ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाऊच्या धक्क्यावर 1 नाही तर 2 धक्के बसणार! ‘या’ दोन सदस्यांचा bigg boss च्या घरातील प्रवास थांबणार? पाहा PROMO

या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भन्साळी आणि मेहता यांची सर्जनशील भागीदारी पुन्हा प्रेक्षकांचं मन जिंकणार आहे. भव्य सेट्स, नेत्रदीपक दृश्यरचना, संगीतप्रधान मांडणी आणि भावनिक कथनशैलीसाठी ओळखले जाणारे भन्साळी यांचा सिनेमॅटिक भव्यतेचा ठसा या चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे, ऐतिहासिक संदर्भांचा सखोल अभ्यास आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले केतन मेहता यांचा वास्तववादी दृष्टिकोन या कथेला ठोस आधार देणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhansali Productions (@bhansaliproductions)

दोन्ही दिग्दर्शकांचा गुजरातशी असलेला सांस्कृतिक संबंध लक्षात घेता, ‘जय सोमनाथ’मध्ये इतिहास, भावना आणि सांस्कृतिक अभिमान यांचा प्रभावी संगम पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. श्रद्धा, संघर्ष आणि पुनर्निर्माण यांचा प्रवास दाखवणारा हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा पुनरुच्चार करणार नाही, तर त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचाही सखोल वेध घेणार आहे. ‘जय सोमनाथ’ची निर्मिती भन्साळी प्रोडक्शन्स आणि केतन मेहता यांच्या माया मूव्हीज या बॅनरखाली केली जात आहे.

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी केतन मेहता स्वतः सांभाळणार असून भन्साळी निर्मितीच्या माध्यमातून या प्रकल्पाला भव्य स्वरूप देणार आहेत. इतिहास, श्रद्धा आणि जिद्दीची गाथा सांगणारा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट येत्या 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून भारतीय ऐतिहासिक सिनेमाच्या दृष्टीने तो एक मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Sanjay leela bhansali and ketan mehta join hand for film jai somnath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Sanjay Leela Bhansali

संबंधित बातम्या

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’
1

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’

BookMyShow वर ‘धुरंधर’चा दबदबा कायम! ‘पुष्पा २’सह ९ चित्रपटांना टाकलं मागे, ट्रेंडिंग लिस्टवर ऐतिहासिक कामगिरी
2

BookMyShow वर ‘धुरंधर’चा दबदबा कायम! ‘पुष्पा २’सह ९ चित्रपटांना टाकलं मागे, ट्रेंडिंग लिस्टवर ऐतिहासिक कामगिरी

‘धुरंधर’ मधील ‘रहमान डकैत’ची भूमिका अक्षय आधी ‘या’ साऊथ अभिनेत्याला केली ऑफर? अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला ‘काश…’
3

‘धुरंधर’ मधील ‘रहमान डकैत’ची भूमिका अक्षय आधी ‘या’ साऊथ अभिनेत्याला केली ऑफर? अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला ‘काश…’

‘बॉलीवूडमधील सगळ्यात वाईट नट, त्याला धड…,’ प्रशांत नारायणन यांनी ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यावर केली टीका
4

‘बॉलीवूडमधील सगळ्यात वाईट नट, त्याला धड…,’ प्रशांत नारायणन यांनी ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यावर केली टीका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय

Feb 15, 2026 | 03:32 PM
Political News : “कोणीही भगवे वस्त्र घातले की संत होत नाही… अखिलेश यादव यांचा UPच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Political News : “कोणीही भगवे वस्त्र घातले की संत होत नाही… अखिलेश यादव यांचा UPच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Feb 15, 2026 | 03:32 PM
LLB CET बाबत महत्वाची बातमी! प्रवेश नोंदणीस देण्यात आली मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

LLB CET बाबत महत्वाची बातमी! प्रवेश नोंदणीस देण्यात आली मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Feb 15, 2026 | 03:31 PM
पकडलं, मारलं अन् लगेच लावून दिल लग्न… प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा गावकऱ्यांनी लावला सोक्षमोक्ष; Video Viral

पकडलं, मारलं अन् लगेच लावून दिल लग्न… प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा गावकऱ्यांनी लावला सोक्षमोक्ष; Video Viral

Feb 15, 2026 | 03:30 PM
Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता मिटली?

Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता मिटली?

Feb 15, 2026 | 03:27 PM
Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…

Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…

Feb 15, 2026 | 03:26 PM
म्युनिकमध्ये पाकिस्तानची इज्जत धुळीला? लष्करप्रमुख Asim Munir यांना गेटवरच रोखलं; VIDEO तुफान व्हायरल

म्युनिकमध्ये पाकिस्तानची इज्जत धुळीला? लष्करप्रमुख Asim Munir यांना गेटवरच रोखलं; VIDEO तुफान व्हायरल

Feb 15, 2026 | 03:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.