• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • False Rumors Are Being Spread On Social Media After Ajit Pawars Accidental Death

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अफवांचा महापूर; सोशल मीडियावर खोट्या कथांचा धुमाकूळ

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यभर शोककळा पसरलेली असतानाच, सोशल मीडियावर अफवांचा महापूर उसळला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 06, 2026 | 05:24 PM
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अफवांचा महापूर; सोशल मीडियावर खोट्या कथांचा धुमाकूळ

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अफवांचा महापूर
  • सोशल मीडियावर खोट्या कथांचा धुमाकूळ
  • कुटुंबावर संशय, बदनामीचे षडयंत्र?
बारामती/अमोल तोरणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यभर शोककळा पसरलेली असतानाच, सोशल मीडियावर अफवांचा महापूर उसळला आहे. दु:खाच्या वातावरणात सत्याऐवजी संशय पसरवण्याचे प्रयत्न सुरू असून, अप्रमाणित दावे आणि खोट्या कथा समाजात संभ्रम निर्माण करत आहेत.

चार दिवसांपासून अजित पवार जिवंत असावेत, असा सूर काही सोशल मीडिया पोस्टद्वारे व्हायरल केला जात आहे. अपघाताच्या वेळी विमानात सहा व्यक्ती होत्या, मात्र अपघातानंतर अजितदादांसह पाच जणांचे मृतदेह आढळले, तर सहावी व्यक्ती कुठे आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाच्या नावाखाली खोट्या कथा पसरवल्या जात असून, वास्तवाशी कोणताही संबंध नसलेल्या दाव्यांना जाणीवपूर्वक हवा दिली जात आहे. राजकीय वर्तुळात सतर्क आणि कठोर निर्णयक्षम नेता म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत काही लोकांनी संशय व्यक्त केला आहे. मात्र, प्रशासनाच्या प्राथमिक तपासात ही घटना दुर्दैवी अपघात असल्याचे स्पष्ट झाले असतानाही, अफवांचे जाळे अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे.

कुटुंबावर संशय, बदनामीचे षडयंत्र?

अजित पवार यांचा मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याचा आरोप करत, एका सामाजिक कार्यकर्ता महिलेने या प्रकरणात कुटुंबातील एका व्यक्तीसह काही राजकीय नेत्यांवर संशय व्यक्त केला आहे. या आरोपामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अजितदादांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी या आरोपांचा तीव्र निषेध केला असून, ही घटना मुद्दाम वेगळ्या दिशेने नेऊन कुटुंबाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दु:खाच्या क्षणी कुटुंबावर संशयाचे सावट टाकणे हे अमानवी कृत्य असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा : अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका, ब्लॅकबॉक्स मधील संभाषण…; काँग्रेसचा सवाल

अफवांचे राजकारण आणि समाजाची जबाबदारी

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याचा वारसा आणि योगदानावर चर्चा सुरू असताना, अफवांचे राजकारण समाजासाठी घातक ठरत आहे. अप्रमाणित माहिती, व्हायरल पोस्ट आणि भावनिक उद्रेक यामुळे सत्य बाजूला पडत असून, संशयाला महत्त्व दिले जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, अफवांना बळी पडू नये आणि सत्य समोर येईपर्यंत संयम बाळगावा, असे आवाहन जाणकारांकडून करण्यात येत आहे.

Web Title: False rumors are being spread on social media after ajit pawars accidental death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Accident News
  • Ajit Pawar NCP
  • Social Media

संबंधित बातम्या

भारतात सोशल मीडियावर बंधनं घालण्याची गरज; ऑनलाईन गेमिंगमुळे तरुणांचा व्यसन ते आत्महत्येपर्यंतचा प्रवास
1

भारतात सोशल मीडियावर बंधनं घालण्याची गरज; ऑनलाईन गेमिंगमुळे तरुणांचा व्यसन ते आत्महत्येपर्यंतचा प्रवास

Pune ZP Election 2026: कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला
2

Pune ZP Election 2026: कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकची वाहनांना धडक, दोन चिमुकल्यांसह चौघांचा मृत्यू
3

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकची वाहनांना धडक, दोन चिमुकल्यांसह चौघांचा मृत्यू

Elon Musk चा पैसापाणी होणार बंद? अल्पवयीन मुलांवरील सोशल मीडिया बंदीमुळे व्यक्त केली नाराजी
4

Elon Musk चा पैसापाणी होणार बंद? अल्पवयीन मुलांवरील सोशल मीडिया बंदीमुळे व्यक्त केली नाराजी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM
Drying Clothes Indoors: तुम्हीही बेडरूममध्ये ओले कपडे वाळवता का? मग वेळीच सावध व्हा, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

Drying Clothes Indoors: तुम्हीही बेडरूममध्ये ओले कपडे वाळवता का? मग वेळीच सावध व्हा, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

Feb 06, 2026 | 07:01 PM
IND vs ENG, U19 World Cup Final : सामना एक अन्…! वैभव सूर्यवंशीकडून विक्रमांची झडी; फायनलमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी

IND vs ENG, U19 World Cup Final : सामना एक अन्…! वैभव सूर्यवंशीकडून विक्रमांची झडी; फायनलमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी

Feb 06, 2026 | 06:59 PM
Scuba Diving : स्कूबा डायव्हिंगमध्ये करिअर बनवण्याची संधी, प्रशिक्षणासाठी जाणून घ्या योग्य मार्ग

Scuba Diving : स्कूबा डायव्हिंगमध्ये करिअर बनवण्याची संधी, प्रशिक्षणासाठी जाणून घ्या योग्य मार्ग

Feb 06, 2026 | 06:46 PM
Maharashtra Politics: तीन माजी आमदारांच्या कुटुंबीयांमुळे…! उद्या ZP इलेक्शनचा धुरळा; ‘या’ तालुक्यात

Maharashtra Politics: तीन माजी आमदारांच्या कुटुंबीयांमुळे…! उद्या ZP इलेक्शनचा धुरळा; ‘या’ तालुक्यात

Feb 06, 2026 | 06:44 PM
Krrish 4: हृतिक हृतिक रोशनच्या ‘क्रिश ४ चित्रपटात ही प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपट

Krrish 4: हृतिक हृतिक रोशनच्या ‘क्रिश ४ चित्रपटात ही प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपट

Feb 06, 2026 | 06:34 PM
क्रिकेट सामन्या दरम्यान झालेल्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या; मावळातील सोमाटणे फाटा येथील घटना

क्रिकेट सामन्या दरम्यान झालेल्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या; मावळातील सोमाटणे फाटा येथील घटना

Feb 06, 2026 | 06:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.