• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • There Are Allegations That Candidates Are Secretly Campaigning In Pune District

Pune ZP Election 2026 : प्रचार संपल्यानंतरही छुप्या हालचाली; आचारसंहितेच्या पालनावर प्रश्नचिन्ह

प्रचारबंदी लागू झाल्यानंतरही काही कार्यकर्ते अप्रत्यक्ष मार्गाने मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 06, 2026 | 06:04 PM
प्रचार संपल्यानंतरही छुप्या हालचाली; आचारसंहितेच्या पालनावर प्रश्नचिन्ह

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • प्रचार संपल्यानंतरही छुप्या हालचाली
  • आचारसंहितेच्या पालनावर प्रश्नचिन्ह
  • विविध पक्षांचे आरोप
पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची अधिकृत प्रचारमुदत पाच फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता संपुष्टात आली असली, तरी सहा फेब्रुवारी रोजी अनेक भागांमध्ये छुपा प्रचार केला जात असल्याचे आरोप विविध पक्षांकडून केले जात आहेत. प्रचारबंदी लागू झाल्यानंतरही काही कार्यकर्ते अप्रत्यक्ष मार्गाने मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे.

पक्षांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांनुसार, थेट प्रचार न करता ‘वैयक्तिक भेटी’, ओळखीच्या माध्यमातून संपर्क, तसेच मतदानाबाबत सूचक संवाद साधला जात आहे. काही ठिकाणी प्रचार साहित्य वेळेत हटवण्यात आले नसल्याचा आरोप होत असून, वाहनांवरील झेंडे, फलक आणि स्टिकर्स प्रचारमुदत संपल्यानंतरही दिसून आल्याचे सांगितले जात आहे.

डिजिटल माध्यमांच्या वापराबाबतही आरोपांची धार कायम आहे. प्रचारबंदी लागू झाल्यानंतरही खासगी संदेश, व्हॉइस मेसेज, तसेच मर्यादित गटांमध्ये फिरणाऱ्या संदेशांद्वारे अप्रत्यक्ष प्रचार सुरू असल्याचा आरोप पक्षांकडून केला जात आहे. अधिकृत प्रचार थांबला असला तरी भावनिक आवाहनांच्या माध्यमातून मतदारांची मते प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रचार थांबल्यानंतरही अशा प्रकारच्या हालचाली सुरू राहतात, हे लोकशाही प्रक्रियेसाठी चिंताजनक असल्याचा सूर राजकीय वर्तुळातून उमटत आहे. सर्व पक्षांसाठी समान नियम असताना त्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

निवडणूक ही स्पर्धा असली तरी ती नियमांच्या चौकटीत पार पडली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रचारबंदीच्या कालावधीत छुप्या प्रचाराचे आरोप सुरू राहणे हे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर परिणाम करणारे ठरू शकते. त्यामुळे आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी राजकीय वर्तुळातून होत आहे.

हे सुद्धा वाचा : कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला

खेड तालुक्यात मतदार सजग

खेड तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये स्पष्ट बदल जाणवू लागला आहे. जनतेशी कोणतीही नाळ नसलेले व विकासाचा ठोस आराखडा नसलेले काही धनदांडगे उमेदवार पैशांच्या जोरावर निवडून येण्याचा प्रयत्न करीत असले, तरी मतदार अशा प्रवृत्तींना नाकारण्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: There are allegations that candidates are secretly campaigning in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Election News
  • pune news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: तीन माजी आमदारांच्या कुटुंबीयांमुळे…! उद्या ZP इलेक्शनचा धुरळा; ‘या’ तालुक्यात
1

Maharashtra Politics: तीन माजी आमदारांच्या कुटुंबीयांमुळे…! उद्या ZP इलेक्शनचा धुरळा; ‘या’ तालुक्यात

क्रिकेट सामन्या दरम्यान झालेल्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या; मावळातील सोमाटणे फाटा येथील घटना
2

क्रिकेट सामन्या दरम्यान झालेल्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या; मावळातील सोमाटणे फाटा येथील घटना

ZP Election : खेड तालुक्यात मतदार सजग; पैशांची उधळण करणाऱ्या उमेदवारांना…
3

ZP Election : खेड तालुक्यात मतदार सजग; पैशांची उधळण करणाऱ्या उमेदवारांना…

तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली
4

तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रिलीज आधीच Toxicने बदलला ‘Dhurandhar 2’चा गेम, रणवीर सिंहच्या चित्रपटाला दक्षिणेत मोठा धक्का

रिलीज आधीच Toxicने बदलला ‘Dhurandhar 2’चा गेम, रणवीर सिंहच्या चित्रपटाला दक्षिणेत मोठा धक्का

Feb 06, 2026 | 07:51 PM
Samsung Galaxy S26 Ultra vs iPhone 17 Pro Max: कोण आहे खरा कॅमेरा किंग? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा हे महत्त्वाचे फरक

Samsung Galaxy S26 Ultra vs iPhone 17 Pro Max: कोण आहे खरा कॅमेरा किंग? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा हे महत्त्वाचे फरक

Feb 06, 2026 | 07:45 PM
Fire News: लखनौमधील हॉटेलला भीषण आग; बचावकार्यात अडचणी आल्याने…

Fire News: लखनौमधील हॉटेलला भीषण आग; बचावकार्यात अडचणी आल्याने…

Feb 06, 2026 | 07:39 PM
ताजमहाल पाहण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता? पर्यटकांची असते मोठी गर्दी; प्रवासापूर्वी नक्की वाचा

ताजमहाल पाहण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता? पर्यटकांची असते मोठी गर्दी; प्रवासापूर्वी नक्की वाचा

Feb 06, 2026 | 07:37 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Bigg Boss Marathi 6: गेम पालटणार! ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री? सदस्यांची होणार सळो की पळो

Bigg Boss Marathi 6: गेम पालटणार! ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री? सदस्यांची होणार सळो की पळो

Feb 06, 2026 | 07:24 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.