golu devta (फोटो सौजन्य- pinterest)
भारतात अनेक मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराची वेग वेगळी मान्यता आहे. त्यातून एक उत्तराखंड मध्ये असलेला एक मंदिर. जिथे लोकइच्छा घेऊन नाही तर आपली तक्रार घेऊन येतात. हे मंदिर न्यायदेवतेच्या नावाने जगप्रसिद्ध आहे. चला जाणून घेऊयात या मंदिराबाबत.
उत्तराखंडला देवभूमीच्या नावाने देखील ओळखले जाते. इथे हिल स्टेशन सोबतच अनेक मंदिर देखील आहेत. या मंदिरांची आपली आपली मान्यता आहे. उत्तराखंडचा अल्मोडा जिल्ह्यात एक अद्वितीय मंदिर आहे. जिथे लोक आपली इच्छा नाही तर तक्रारी घेऊन जातात. स्थानिक मान्यता आहे की या मंदिराला न्यायाचा देवता म्हण्टले जाते, चला जाणून घेऊयात या मंदिराबाबत.
काय आहे मंदिराचा नाव?
उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्याचा या मंदिराचा नाव गोलू देवता आहे. गोलू देवताला गौर भैरवच्या रूपात विष्णू आणि महादेवाचा अवतार समजला जातो. इथे खूप लांबून लोक आपले तक्रार कागद आणि स्टॅम्प पेपर आणतात. म्हंटले जाते कि भक्तांची समस्या गोलू देवताच्या आशीर्वादाने दूर होतात. यामंदीरात चिठ्यांसोबत घंटी सुद्धा अर्पण करण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या दरम्यान इथे भक्तांची संख्या जास्त आहे.
काय आहे मान्यता ?
मान्यता आहे की गोलू देवता न्याय देतात. भक्तांची इच्छा पूर्ण केल्यानंतर इथे भक्त घंटी चढवतात. अश्यात तुम्हाला मंदिरच्या परिसरात प्रत्येक आकाराची घंटी लटकलेल्या मिळतात. मंदिराच्या घंट्या बघून या गोष्टीचा अंदाज लावू शकता कि इथे किती भक्तांची इच्छा पूर्ण झाली आहे.
मंदिरा पर्यंत कसे पोहोचाल
या मंदिरापर्यंत पोहोचायला तुम्ही सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे तुम्ही नैनिताल पोहोचा. ट्रेन ने नैनिताल जायला काठगोदाम पोहोचा. हा स्टेशन बहुतेक मोठया शहरांशी जुडलेला आहे. नैनिताल पासून गोलू देवाता मंदिरा पर्यंत पोहोचायला बस किंवा टॅक्सी किंवा प्रायव्हेट वाहनाने जाऊ शकता. जर तुम्ही दिल्लीला राहता आणि या मंदिरात दर्शन करण्यासाठी जायचा विचार करत आहात तर तुम्ही आनंद विहार पासून डायरेक्ट अल्मोडाची बस घेऊ शकता. याच्या शिवाय दिल्लीते हल्द्वानीची बस पकडून हल्द्वानी पोहचा नंतर तिथून तुम्ही अल्मोडाची बस पकडून इथे पोहचू शकता.
राजस्थानच्या ‘या’ ठिकाणांना नक्कीच भेट द्या; सुंदर, ऐतिहासिक आणि रोमांचक राज्य