• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Mighty And Brave Fighter Tatya Tope Birth Anniversary 16 February History Marathi Dinvishesh

Dinvishesh : पराक्रमी आणि धाडसी सेनानी तात्या टोपे यांची जयंती; जाणून घ्या 16 फेब्रुवारीचा इतिहास

स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांची जयंती आहे. त्यांनी १८५७ च्या उठावात त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक लढाया केल्या आणि आपल्या चातुर्यपूर्ण रणनितीने ब्रिटिश सैन्याला चकवले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 16, 2026 | 10:45 AM
mighty and brave fighter Tatya Tope birth anniversary 16 February History marathi dinvishesh

पराक्रमी आणि धाडसी सेनानी तात्या टोपे यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तात्या टोपे हे १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील पराक्रमी आणि धाडसी सेनानी होते. आज त्यांची जयंती आहे. त्यांचे मूळ नाव रामचंद्र पांडुरंग टोपे असे होते. ते नाना साहेब पेशवे यांचे निकटचे सहकारी होते. १८५७ च्या उठावात त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक लढाया केल्या आणि आपल्या चातुर्यपूर्ण रणनितीने ब्रिटिश सैन्याला चकवले. कानपूर, झाशी आणि ग्वाल्हेर परिसरात त्यांनी स्वातंत्र्यासाठी जोरदार लढा दिला. राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत त्यांनी शौर्यपूर्ण युद्ध केले. त्यांच्या नेतृत्वाखालील गनिमी काव्याच्या तंत्रामुळे इंग्रजांना मोठा त्रास सहन करावा लागला. तात्या टोपे हे अत्यंत चिकाटीचे आणि राष्ट्रप्रेमी व्यक्तिमत्त्व होते. अखेर १८५९ साली इंग्रजांनी त्यांना पकडून फाशीची शिक्षा दिली. त्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी प्रेरणा मिळाली. तात्या टोपे यांचे योगदान भारतीय इतिहासात सदैव स्मरणात राहील. (Dinvishesh)

16 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1659: जगातील पहिला धनादेश (चेक) ब्रिटिश बँकेतून काढण्यात आला
  • 1918: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
  • 1930: रोमानियन फुटबॉल फेडरेशन फिफामध्ये सामील झाले.
  • 1934: ऑस्ट्रियन गृहयुद्ध सोशल डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकनिशर शुत्झबंड यांच्या पराभवाने संपले.
  • 1959: फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे अध्यक्ष झाले.
  • 1960: अमेरिकन अणुऊर्जा पाणबुडी ट्रायटन पाण्याखाली जगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाली.
  • 1978: पहिली संगणक बुलेटिन बोर्ड प्रणाली तयार करण्यात आली.
  • 2005: रशियाने मान्यता दिल्यानंतर क्योटो प्रोटोकॉल अंमलात आला.
हे देखील वाचा :  महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

16 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1745: ‘थोरले माधवराव पेशवे’ – मराठा साम्राज्यातील 4 था पेशवा यांचा जन्म (मृत्यू : 18 नोव्हेंबर 1772)
  • 1814: ‘तात्या टोपे’ – स्वातंत्रवीर सेनापती यांचा जन्म. (मृत्यू : 18 एप्रिल 1859)
  • 1843: ‘हेन्री एम. लेलंड’ – कॅडिलॅक आणि लिंकन कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 26 मार्च 1932)
  • 1866: ‘हर्बर्ट डाऊ’ – डाऊ केमिकल कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 1930)
  • 1876: ‘रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे’ – भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा जन्म. (मृत्यू: 6 मे 1966)
  • 1909: ‘रिचर्ड मॅकडोनाल्ड’ – मॅकडोनाल्ड चे सहसंस्थास्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 14 जुलै 1998)
  • 1920: ‘ऍना मे हेस’ – अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी जनरल यांचा जन्म.(मृत्यू : 7 जानेवारी 2018)
  • 1964: ‘बेबेटो’ – ब्राझीलचा फुटबॉलपटू यांचा जन्म.
  • 1978: ‘वासिम जाफर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
हे देखील वाचा : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित

16 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1944: ‘धुंडिराज गोविंद फाळके’ – भारतीय चित्रपटाचे जनक यांचे निधन. (जन्म: 30 एप्रिल 1870)
  • 1956: ‘मेघनाथ साहा’ – खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1893)
  • 1968: ‘नारायणराव सोपानराव बोरावके’ – कृषी शिरोमणी आणि पहिले मराठी साखर कारखानदार यांचे निधन. (जन्म: 17 ऑक्टोबर 1892)
  • 1970: ‘फ्रान्सिस पेटन राऊस’ – नोबेल पुरस्कार विजेते, अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट आणि विषाणूशास्त्रज्ञ यांचे निधन (जन्म: 5 ऑक्टोबर 1879)
  • 1992: ‘जॅनियो क्वाड्रोस’ – ब्राझील देशाचे 22वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन (जन्म: 25 जानेवारी 1917)
  • 1994: ‘पं. निवृत्तीबुवा सरनाईक’ – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक यांचे निधन. (जन्म: 4 जुलै1912)
  • 1996: ‘आर. डी. आगा’ – उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक यांचे निधन.
  • 2000: ‘बेल्लारी शामण्णा केशवान’ – सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ यांचे निधन.
  • 2001: ‘रंजन साळवी’ – मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक यांचे निधन.
  • 2015: ‘राजिंदर पुरी’ – भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार यांचे निधन (जन्म: 20 सप्टेंबर 1934)
  • 2015: ‘आर. आर. पाटील’ – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांचे निधन (जन्म: 16 ऑगस्ट 1957)
  • 2021: ‘गुस्तावो नोबोआ’ – इक्वेडोर देशाचे 51वे अध्यक्ष यांचे निधन (जन्म: 21 ऑगस्ट 1937)
  • 2023: ‘तुलसीदास बलराम’ – भारतीय फुटबॉलपटू यांचे निधन.(जन्म: 30 नोव्हेंबर 1936)

Web Title: Mighty and brave fighter tatya tope birth anniversary 16 february history marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित 
1

Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित 

Dinvishesh : इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 फेब्रुवारीचा इतिहास
2

Dinvishesh : इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 फेब्रुवारीचा इतिहास

World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River
3

World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River

सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास
4

सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dinvishesh : पराक्रमी आणि धाडसी सेनानी तात्या टोपे यांची जयंती; जाणून घ्या 16 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : पराक्रमी आणि धाडसी सेनानी तात्या टोपे यांची जयंती; जाणून घ्या 16 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 16, 2026 | 10:45 AM
IND vs PAK : अरेरे… मोहसिन नक्वी सामना संपण्यापूर्वीच स्टेडियममधून फरार! पाकिस्तानने भारताच्या विजयावर टाकला बहिष्कार

IND vs PAK : अरेरे… मोहसिन नक्वी सामना संपण्यापूर्वीच स्टेडियममधून फरार! पाकिस्तानने भारताच्या विजयावर टाकला बहिष्कार

Feb 16, 2026 | 10:34 AM
सूरजकुंडमध्ये साडी संस्कृतीचा आवाज! ‘ऑपरेशन सिंदूर’ ला समर्पित ‘शिखाची कारीगारी’ एक भावनिक थीमॅटिक फॅशन

सूरजकुंडमध्ये साडी संस्कृतीचा आवाज! ‘ऑपरेशन सिंदूर’ ला समर्पित ‘शिखाची कारीगारी’ एक भावनिक थीमॅटिक फॅशन

Feb 16, 2026 | 10:25 AM
TCS Market Cap Falls: टीसीएसला मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ कोटींची झाली घसरण.. जाणून घ्या सविस्तर 

TCS Market Cap Falls: टीसीएसला मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ कोटींची झाली घसरण.. जाणून घ्या सविस्तर 

Feb 16, 2026 | 10:13 AM
CBSE Board Exam 2026: सीबीएसई बोर्ड परीक्षा केंद्रावर कोणते कपडे घालावे? ड्रेसपासून चपलांपर्यंत जाणून घ्या नियम

CBSE Board Exam 2026: सीबीएसई बोर्ड परीक्षा केंद्रावर कोणते कपडे घालावे? ड्रेसपासून चपलांपर्यंत जाणून घ्या नियम

Feb 16, 2026 | 10:09 AM
Kolhapur News: कोल्हापुरात ‘स्त्रीशक्ती’चा जागर! महापालिका आयुक्तांपासून ते कुलगुरूपर्यंत सर्वच प्रमुख पदांवर महिलांचे वर्चस्व

Kolhapur News: कोल्हापुरात ‘स्त्रीशक्ती’चा जागर! महापालिका आयुक्तांपासून ते कुलगुरूपर्यंत सर्वच प्रमुख पदांवर महिलांचे वर्चस्व

Feb 16, 2026 | 10:09 AM
IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव शोएब अख्तरला सहन झाला नाही, लाईव्ह टीव्हीवर मोहसीन नक्वीला म्हटले अज्ञानी

IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव शोएब अख्तरला सहन झाला नाही, लाईव्ह टीव्हीवर मोहसीन नक्वीला म्हटले अज्ञानी

Feb 16, 2026 | 10:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.