सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा अभिनेत्री नीना गुप्तांना आवडते अशी चटकदार टोमॅटोची चटणी
बॉलिवूडच्या फॅशन आणि फिटनेस आयकॉन नीना गुप्ता त्यांच्या अभिनयामुळे कायमच चर्चात असतात. त्यांच्या अभिनयासोबतच सगळ्यांना त्यांची पारंपरिक लाईफस्टाईल खूप जास्त आवडते. नीना गुप्ता त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसाठी सतत काहींना काही रेसिपी शेअर करत असतात. त्यांना टोमॅटोची चटणी खूप जास्त आवडते. हा पदार्थ घाईगडबडीच्या वेळी बनवला जातो. जेवणात कायमच भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. जेवणात लहान मुलांपासून मोठ्यांना चमचमीत पदार्थ हवे असतात. आंबट गोड चवीचे टोमॅटो सर्वच ऋतूंमध्ये बाजारात उपलब्ध असतात. टोमॅटोपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जेवणाची चव वाढवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोची चटणी हा पदार्थ वर्षाच्या बाराही महिने खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : सकाळचा नाश्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायीही बनवा; यावेळी ‘नाचणीची इडली’ करून खा!






