आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अस्तित्व कायमस्वरूपी टिकून ठेवायचे असेल तर पक्षश्रेष्ठींनी लोकमतातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत संधी देणे गरजेचे आहे
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात. मतदारयाद्यांमधील घोळ दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेनेने (Shiv Sena) अलिबाग तालुक्यात निवडणुकीच्या तयारीमध्ये मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.