• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Amravati »
  • Yashomati Thakur Is Aggressive After Congress Workers Were Placed Under Police Surveillance

Yashomati Thakur : “आम्ही शेतकरी आहोत घाबरणारे नाही…”, काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याने यशोमती ठाकूर आक्रमक

राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याने काँग्रेसच्या नेत्या माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 21, 2025 | 05:51 PM
"आम्ही शेतकरी आहोत घाबरणारे नाही...", काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याने यशोमती ठाकूर आक्रमक

"आम्ही शेतकरी आहोत घाबरणारे नाही...", काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याने यशोमती ठाकूर आक्रमक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • एनएसयुआयच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवले
  • काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांच्या नजर कैदेतून सुटका
  • नजरकैदेत ठेवल्याने यशोमती ठाकूर आक्रमक
अमरावती : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रोजी अमरावती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्याविरोधात आंदोलन करतील या संशयावरुन अमरावती जिल्हा युवक काँग्रेस आणि एनएसयुआयच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवले होते. याबद्दल माहिती मिळताच काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत पदाधिकाऱ्यांची पोलिसांच्या नजरकैदेतून सुटका केली. यावेळी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि सत्ताधाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली.

Amravati News : ७ पालिकांची निवडणूक संकटात; अमरावतीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण ठरल्याचा परिणाम

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आज अमरावती तालुक्यातील शिराळा येथे कृषि मेळावा आणि कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर आले असता, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर युवक काँग्रेस आणि एनएसयुआयच्या पदाधिकाऱ्यांनी कृषि मंत्र्यांविरोधात निदर्शने करण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी युवक काँग्रेसचे अमरावती तालुका अध्यक्ष शैलेश काळबांडे आणि अमरावती एनएसयुआयचे अध्यक्ष सर्वेश खांडे यांना नजरकैदेत ठेवले. याची माहिती यशोमती ठाकूर यांना समजताच त्यांनी अमरावती मधील पोटे टाऊनशीप येथून एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांच्या नजर कैदेतून सुटका केली.

यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या, पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊ नये. आम्ही पोलिसांना घाबरत नाही. आंदोलन दडपण्यासाठी सत्ता पक्षाच्या दबावाखाली पोलिस कारवाई होत आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना सोडवून आणले, मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे, आम्ही पोलिसांना घाबरत नाही. पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊ नये.

आम्ही शेतकरी आहोत घाबरणारे नाही !

कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन दडपशाही कराल तर त्याला आम्ही घाबरणारे नाही. अजित पवार, एकनाथ शिंदे घाबरुन सत्तेत जाऊ शकतात. आम्ही घाबरणारे नाही. आम्ही शेतकरी लोक आहोत. आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. कार्यकर्त्यांना नजर कैदेत ठेवल्याचे मला समजले, मी कार्यकर्त्यांना सोडवून आणले, पोलिसांना सांगितले तुम्हाला काय करायचे करा, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

खोडके यांची दादागिरी, जागा हडपण्याचा प्रयत्न !

अमरावतीत संजय खोडके यांची दादागिरी चालली आहे. अमरावती महापालिकेची खुली जागा हडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आता एपीएमसीची जागा हडपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.

विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

Web Title: Yashomati thakur is aggressive after congress workers were placed under police surveillance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 05:51 PM

Topics:  

  • amravati
  • Congress
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : अशी ही बनवाबनवी! कॉंग्रेस आऊट तर मनसे इन? शरद पवारांचा नवा डाव
1

Maharashtra Politics : अशी ही बनवाबनवी! कॉंग्रेस आऊट तर मनसे इन? शरद पवारांचा नवा डाव

Buldhana : बुलढाण्यात नगराध्यक्षपदासाठी वंचित उमेदवाराने मागे घेतली उमेदवारी
2

Buldhana : बुलढाण्यात नगराध्यक्षपदासाठी वंचित उमेदवाराने मागे घेतली उमेदवारी

कॉंग्रेसची गुजरात निवडणुकीसाठी जोरदार तयारी; विरोधी पक्षनेते राहुल गांधी काढणार नवीन पदयात्रा
3

कॉंग्रेसची गुजरात निवडणुकीसाठी जोरदार तयारी; विरोधी पक्षनेते राहुल गांधी काढणार नवीन पदयात्रा

Maharashtra Congress : काँग्रेसची मोठी घोषणा, आता महिलांसाठी महाराष्ट्राभर…
4

Maharashtra Congress : काँग्रेसची मोठी घोषणा, आता महिलांसाठी महाराष्ट्राभर…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Local Body Elections : वडगाव निवडणुकीत १९ अपक्षांची माघार; अनेक प्रभागांत राजकीय समीकरणे ऐनवेळी बदलली

Local Body Elections : वडगाव निवडणुकीत १९ अपक्षांची माघार; अनेक प्रभागांत राजकीय समीकरणे ऐनवेळी बदलली

Nov 21, 2025 | 05:59 PM
लोकांच्या हृदयातील स्टार: एनटीआर कसे बनले ‘मॅन ऑफ द पीपल’

लोकांच्या हृदयातील स्टार: एनटीआर कसे बनले ‘मॅन ऑफ द पीपल’

Nov 21, 2025 | 05:53 PM
Yashomati Thakur : “आम्ही शेतकरी आहोत घाबरणारे नाही…”, काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याने यशोमती ठाकूर आक्रमक

Yashomati Thakur : “आम्ही शेतकरी आहोत घाबरणारे नाही…”, काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याने यशोमती ठाकूर आक्रमक

Nov 21, 2025 | 05:51 PM
Pandharpur News: सारीका साबळेंच्या पाठिंब्यामुळे डॉ. प्रणिता भालकेंंच्या नगराध्यक्षा पदाचा मार्ग मोकळा 

Pandharpur News: सारीका साबळेंच्या पाठिंब्यामुळे डॉ. प्रणिता भालकेंंच्या नगराध्यक्षा पदाचा मार्ग मोकळा 

Nov 21, 2025 | 05:46 PM
‘राइड टू एमपॉवर’ सायक्लोथॉनसाठी मुंबई सज्ज; Salman Khanचा प्रेरणादायी संदेश

‘राइड टू एमपॉवर’ सायक्लोथॉनसाठी मुंबई सज्ज; Salman Khanचा प्रेरणादायी संदेश

Nov 21, 2025 | 05:43 PM
India Poverty Reduction : भारत लवकरच ‘गरिबी’ला करणार रामराम! २४८ दशलक्ष भारतीय गरिबीतून पडले बाहेर

India Poverty Reduction : भारत लवकरच ‘गरिबी’ला करणार रामराम! २४८ दशलक्ष भारतीय गरिबीतून पडले बाहेर

Nov 21, 2025 | 05:38 PM
क्रिकेट फॅन्ससाठी मोठी बातमी! आशिया चषकात पुन्हा होणार IND vs PAK ‘महामुकाबला’, वेळापत्रक जाहीर

क्रिकेट फॅन्ससाठी मोठी बातमी! आशिया चषकात पुन्हा होणार IND vs PAK ‘महामुकाबला’, वेळापत्रक जाहीर

Nov 21, 2025 | 05:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
LATUR : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, अमित देशमुखांनी सांगितला प्लॅन!

LATUR : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, अमित देशमुखांनी सांगितला प्लॅन!

Nov 21, 2025 | 12:18 PM
Palghar Election : विकास झालाच नाही, नुसते काँक्रिटचे जंगल, पालघर काँग्रेस उमेदवार प्रीतम राऊत

Palghar Election : विकास झालाच नाही, नुसते काँक्रिटचे जंगल, पालघर काँग्रेस उमेदवार प्रीतम राऊत

Nov 20, 2025 | 11:39 PM
Mumbai: पुण्याची बदनामी काँग्रेसने करु नये, नवनाथ बन यांचा विरोधकांना इशारा

Mumbai: पुण्याची बदनामी काँग्रेसने करु नये, नवनाथ बन यांचा विरोधकांना इशारा

Nov 20, 2025 | 11:08 PM
Nagpur News : अमित शाह खरे मुख्यमंत्री, फडणवीस फक्त शॅडो मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ

Nagpur News : अमित शाह खरे मुख्यमंत्री, फडणवीस फक्त शॅडो मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ

Nov 20, 2025 | 11:02 PM
Sangli News -दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे; पालकमंत्र्यांसह पोलिस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा- मनोज भिसे

Sangli News -दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे; पालकमंत्र्यांसह पोलिस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा- मनोज भिसे

Nov 20, 2025 | 08:19 PM
Nagpur News : काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव तर भाजपमध्ये कार्यकर्त्यांना वाव – चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur News : काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव तर भाजपमध्ये कार्यकर्त्यांना वाव – चंद्रशेखर बावनकुळे

Nov 20, 2025 | 08:14 PM
Dhule : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात सुरेश मालुसरे या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Dhule : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात सुरेश मालुसरे या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Nov 20, 2025 | 08:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.