कोल्हापूर जिल्ह्यात देखील बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून शिक्षण विभागाच्या वतीने 74 परीक्षा केंद्रावर चोख नियोजन करण्यात आलयं..परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदी घालण्यात आली असून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे..विविध पद्धतीद्वारे ही परीक्षा कॉपीमुक्त कशी होईल यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात आले आहेत.