मनसे नेते राज ठाकरे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर संपूर्ण कुटुंबासह दाखल झाले आहे.
रक्षाबंधन देशभरामध्ये उत्साहात साजरा होतोय आणि याला आपले आवडते नेते तरी कसे अपवाद ठरतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील आपल्या निवासस्थानी शिवतिर्थ येथे आपल्या बहिणीसह रक्षाबंधनाचा हा सण उत्साहात साजरा…
देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्या भेटीनंतरच हिंदी भाषेचा शासन आदेश कसा आला? यामागे एक षडयंत्र असून यामागे फडणवीस व राज ठाकरे यांची मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी…
काल अवघ्या राज्यात "मराठी भाषा गौरव दिन" साजरा करण्यात आला. या दिवसानिमित्त मनसेकडून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपशी मैत्रीचे संबंध असूनही एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही, असा सूर आवळण्यात आला. मनसेच्या बैठकीतच नवा खुलासा झाल्यामुळे शिंदे यांची शिवसेना आणि मनसे आमने-सामने आले आहेत.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती त्यानिमित्त राजकीय पक्षाच्या नेत्यासह सर्वस्तरातील मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं. राज ठाकरे यांनीही त्यांच्या संदर्भात ट्वीट केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही बंधू आज एकत्र आले होते. कित्येक दिवसांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं. यावर आता आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची उत्सुकता असतानाच आज दोघंही एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मनसे नेते अविनाश जाधव यांनी राजिनामा दिला आहे. ते ठाणे शहर मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते.
मुंबईतील सायन कोळीवाडा भागात सोमवारी रात्री एका चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
जर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसती तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ १० जागांवरच समाधान मानावं लागलं असतं. त्यात ८ जागा मुंबई तर २ जागा राज्यातील इतर भागातील…
अब्दुल सत्तार यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजला साद घातली असतानाच आज भर प्रचारसभेत मनसेच्या उमेदवाराने उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज चांदिवलीत प्रचारसभा पार पडली. महेंद्र भानुशाली यांच्या प्रचार सभेत बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील पुढील राजकीय परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकांसाठी अवघे १२ दिवस निवडणुकीला उरले आहेत. प्रचारासाठी राजकीय पक्षांना जेमतेम २० दिवसांचा अवधी मिळाला आहे. त्यावरून राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली
शिवसेना एकनाथ शिंदे यांचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघातील प्रचारसभेत महिलेच्या डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याची राज्यभर चर्चा होत असताना मनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना ना एकनाथ शिंदेंची ना राष्ट्रवादी अजित पवारांची, बाळासाहेब ठाकरे यांची आणि शरद पवार यांनी ती अमानत आहे. सत्तेसाठी एकमेकांच्या मांडीवर बसणाऱ्यांची नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
रामदास आठवलेंसारखं मंत्री व्हायचं असेल तर मी माझा पक्षच बंद करेन, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकदा केली होती. त्यावर आठवले यांनी, मी आता मंत्री बनलोय तर त्यांनी…