धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यावरून अहिल्यानगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसकडून निषेध नोंदवत पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.