एफ. आर. पी. ची रक्कम कमी निघावी यासाठी कारखाने रिकव्हरी चोरी करत आहेत,असा गंभीर आरोप शेतकरी नेते अजित नवले यांनी केला आहे. ज्या कारखान्यांची रिकव्हरी दोन वर्षांपूर्वी 12.5 ते 13 पर्यंत होती ते आपली रिकव्हरी 10 ते 9.50 दाखवू लागले आहेत. इथेनॉल निर्मितीमध्ये वापरण्यात येणारा कच्चामाल साखर युक्त असावा लागतो. त्या माध्यमातून सुद्धा रिकवरी चोरी केली जात आहे. किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अशी माहीती शेतकरी नेते अजित नवले यांनी दिली आहे.