• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ahilyanagar Karjat New Trustees In Godad Maharaj Temple

Ahilyanagar News: गोदड महाराज मंदिरात नवे विश्वस्त, संतप्त ग्रामस्थांकडून मंदिरासमोर धरणे आंदोलन

अहिल्यानगर कर्जत तालुक्यातील ग्रामदैवत सदुरु गोदड महाराज समाधी मंदिराचे जुने विश्वस्त मंडळ रद्द करून वीन विश्वस्त नेमल्याने वाद निर्माण झाला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 01, 2026 | 07:36 PM
गोदड महाराज मंदिरात नवे विश्वस्त

गोदड महाराज मंदिरात नवे विश्वस्त

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संत सद्गुरू गोदड महाराज समाधी मंदिर येथील जुन्या विश्वस्त मंडळाला रद्द करून त्याच नोंदणी क्रमांकावर (१६/०३/१९५४, क्र. ए–३८१) नवीन विश्वस्त नेमण्यात आल्याने कर्जत शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ ग्रामस्थ, मानकरी आणि पुजाऱ्यांनी आज कर्जत शहर बंद ठेवत मंदिरासमोर धरणे आंदोलन केले. वारकरी संप्रदायातील भाविकांनीही भजन करून या आंदोलनाला पाठिंबा दिला.

या आंदोलनामुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनादरम्यान काहीजण भावूक झाले आणि आपली भूमिका मांडताना अनेकांना अश्रू अनावर झाले. वक्त्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. तसेच हा विषय विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगण्यात आले.

वारसाहक्काचा दावा

मंदिराचे पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी सांगितले की, ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज यांच्या हस्तलिखित बक्षीसपत्रानुसार मंदिरावरील सर्व हक्क आणि वारसा महाराजांचे पट्टशिष्य वै. भिमाजीबुवा काकडे आणि वै. उमाबाई भिमाजीबुवा काकडे यांच्या वारसांकडे आहेत. त्याची अधिकृत नोंदणीही आहे.

Kolhapur News : जनतेच्या घामाचा पैसा, लाचखोरांच्या घशात! प्रशासन अधिकारीच भ्रष्ट, नागरिकांनी कोणाकडे मागावा न्याय?

त्या अनुषंगाने पूजा, धार्मिक सोहळे आणि मंदिराचा सर्व कारभार काकडे कुटुंबाच्या ट्रस्टच्या देखरेखीखालीच चालत आहे. यापूर्वी झालेल्या काही न्यायालयीन प्रकरणांमध्येही निकाल आमच्या बाजूने लागले आहेत. मात्र कोणतीही शहानिशा न करता आमच्या विरोधात कटकारस्थान करून जुन्याच नोंदणी क्रमांकावर नवीन ट्रस्टला मंजुरी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

धर्मादाय कार्यालयावर आरोप

जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी सांगितले की, विभीषण खोसे आणि शशिकांत पाटील यांनी कोणालाही विश्वासात न घेता नवीन ट्रस्टी मंडळ तयार केले आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर असून ते तात्काळ रद्द करण्यात यावे.

ज्यांनी हा प्रकार केला त्यांनी स्वतःहून धर्मादाय आयुक्तांकडे लेखी अर्ज करून तो निर्णय मागे घ्यावा. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नियमांची योग्य अंमलबजावणी करणे अपेक्षित होते; मात्र या प्रकरणात तसे झालेले दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.

मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न – आरोप

कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी सांगितले की, ग्रामदैवत गोदड महाराज यांची यात्रा, जन्मोत्सव, कुस्त्यांचे फड, पारंपरिक मानकरी, पुजारी, गावातील बारा वाड्यांतील मानकरी, भक्त आणि भजनी मंडळ यांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले आहे.

एका कुटुंबातील काही व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी मंदिराचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कागदोपत्री ट्रस्ट उभा करून मंदिरावर नियंत्रण मिळवण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

खोट्या पुराव्यांचा आरोप

मंदिराचे मुख्य मानकरी बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, काही समाजकंटकांनी गोदड महाराज समाधी मंदिराच्या प्रकरणात राजकारण सुरू केले आहे. मंदिराचे मानकरी सर्व समाजातील विविध जातींमधील आहेत.

आमच्या पाटील कुटुंबाला वंशपरंपरेनुसार सेवेचा मान मिळाला आहे. मात्र खोटे पुरावे तयार करून नवीन ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणातील सर्व पुरावे तपासून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Ahilyanagar karjat new trustees in godad maharaj temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 07:36 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु, कारवाई प्रक्रिया झाली गतिमान
1

Ahilyanagar News: अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु, कारवाई प्रक्रिया झाली गतिमान

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
2

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Kolhapur News : जनतेच्या घामाचा पैसा, लाचखोरांच्या घशात! प्रशासन अधिकारीच भ्रष्ट, नागरिकांनी कोणाकडे मागावा न्याय?
3

Kolhapur News : जनतेच्या घामाचा पैसा, लाचखोरांच्या घशात! प्रशासन अधिकारीच भ्रष्ट, नागरिकांनी कोणाकडे मागावा न्याय?

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी
4

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Israel-Iran War: खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! इस्रायलच्या भीषण हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video समोर

Israel-Iran War: खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! इस्रायलच्या भीषण हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video समोर

Mar 01, 2026 | 09:37 PM
Kokan Formula in School : कोकण फॉर्म्युल्यातून शाळा वाचवा! “राज्यभर राबवून सर्व मराठी शाळांना जीवदान द्यावे…”

Kokan Formula in School : कोकण फॉर्म्युल्यातून शाळा वाचवा! “राज्यभर राबवून सर्व मराठी शाळांना जीवदान द्यावे…”

Mar 01, 2026 | 09:13 PM
33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद

33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद

Mar 01, 2026 | 08:57 PM
हवामान क्षेत्रात घडवायचे आहे करिअर? मोठ्या पगाराची संधी! वाचाल तर फायद्यात राहाल

हवामान क्षेत्रात घडवायचे आहे करिअर? मोठ्या पगाराची संधी! वाचाल तर फायद्यात राहाल

Mar 01, 2026 | 08:57 PM
IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य

IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य

Mar 01, 2026 | 08:49 PM
Mumbai AQI Dropped : निळंशार आकाश, सुंदर निसर्ग, स्वच्छ हवा… मुंबईचा हा कायापालट झाला तरी कसा?

Mumbai AQI Dropped : निळंशार आकाश, सुंदर निसर्ग, स्वच्छ हवा… मुंबईचा हा कायापालट झाला तरी कसा?

Mar 01, 2026 | 08:37 PM
Middle-East Tension: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार; अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला, आता Trump काय करणार?

Middle-East Tension: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार; अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला, आता Trump काय करणार?

Mar 01, 2026 | 08:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM
Virar :  जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 03:31 PM
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.