विधानसभेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर राज्याच्या राजकारणात भाजपाचा प्रभाव दिसून येतो. अशातच आता स्थानिक संघाच्या निवडणूकीसाठी भजापा सज्ज आहे.शिर्डीत सूरु असलेल्या भाजपाच्या अधिवेशनात राज्यभरातून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाले आहे. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणीसह सर्वांचा असल्याचे बोलले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन सुरू आहे. यावेळी या अधिवेशनात श्रद्धा सबुरी भाजपची.असे घोष वाक्य असलेले बोर्ड पहायला मिळाले या वाक्याची सद्या अधिवेशन परिसरात चांगलीच चर्चा रंगत आहे.