राहुल गांधी यांना धमकी देणं काही सोपं नाहीये आणि असं कोणीही वायफळगिरी करत असेल तर खबरदारी आम्हाला घेता येते.आम्ही शांततेने आणि अहिंसेची मंडळी आहोत, पण आता कलीयुग आहे. आम्हालाही कलीयुगासारखं वागता येते.राहुल गांधी म्हणाले काय आणि काय चुकीचं बोलले. इतिहासात जे लिहलं आहे ते जर परत सांगत असतील तर त्यात वावग काय. इतिहासात जे आहे ते आहे.. कोणाला वाटत असेल आम्ही इतिहास बदलू पण ते बदलू शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी वायफळ बोलणाऱ्याला समीज दिली पाहिजे शेवटी महाविकास आघाडी म्हणून आपण सोबत आहोत, असं सांगण्यात आलं आहे.