चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच शिर्डीच्या साईबाबांचं दर्श़न घेतलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी माध्यामांना प्रतिक्रिया दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपा तयार असून अधिवेशन शिर्डीत व्हावे अशी पक्षाची इच्छा होती. महाराष्ट्राच्या विकासाचे ठराव अधिवेशनात पारीत होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आम्ही या अधिवेशनातून करणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. यावेळी राज्यातील विविध विषयांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.