बुलढाणा शहरातील वाय बी सोल्युशन च्या माध्यमातून मुंबई येथील डॉ लियाकत शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत केस गळती व कमी केस, चाळी पडणे यासारख्या केस गळतीवर उपाय म्हणून ही जमाल गोटा व आयुर्वेदिक औषधी मिश्रित दवाई डोक्यावर लावली जाते आणि 20 मिनिटानंतर ती स्वच्छ धुऊन घेतली जाते असे दर हप्त्याला ठरलेल्या दिवशी करावे लागते तिसऱ्या हप्त्यात च फरक जाणवत असल्याचे उपचार करताना आपले मत व्यक्त केले विशेष म्हणजे ही औषधी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपयोगात आणावी असे आवाहन देखील तज्ञांनी केले आहे.