देशाला आणि राज्याला उज्वल भविष्य दाखवायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला संपवणं आवश्यक आहे.सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्यांनी काहीही केलं तरी कारवाई करू नका मात्र विपक्षातील नेत्यांनी थोडी जरी चूक केली तर त्यांच्यावर कारवाई करा अशा सूचना पोलिसांना दिल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे .शनिशिंगणापूर येथे दर्शन केलेल्या मंत्री संजय शिरसाट बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा विसरलेत का ?.महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होताच लाडक्या बहिणींचे लाड सरकार संपवणार, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना आणलेली आहे. पुढील दोन-तीन महिन्यानंतर लाडकी बहीण योजना सरकार बंद करणार आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारला न परवडणारी योजना आहे असं जलील यांनी म्हटलं जातं.