महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचार दौऱ्या दरम्यान खांडवा,ब्राह्मंदा, थड, रोहिणखेड, सोनबर्डा गावांमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचार रॅली दरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित होते.