मराठा समाजाला फडणवीस यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत मात्र ते दुर्लक्ष करत असल्याने आज आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या 22 फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगरच्या क्रांतीचौक येथे चिंतन आंदोलन करणार. अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांनी दिली.