छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्ते दुरुस्ती आणि शहर सौंदर्याकरणासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. आमदार संजय केणेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी ५०० कोटींचा निधी देण्याचे मान्य केले आहे. संजयनगर, मुकुंदवाडी, पैठण रोड, दिल्ली गेट ते हसूल टी पॉइंट आणि आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. रस्ते रुंदीकरण मोहिमेनंतर आता नागरिकांना दर्जेदार रस्त्यांचा लाभ मिळणार आहे.