कल्याण अत्याचारप्रकरणी आरोपी विशाल गवळीवरुन भाजप आणि विरोधी गटामध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहे. लहान मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी भाजपवर ताशेरे ओढले होते. विशाल गवळी हा भाजपाचा कार्यकर्ता असून त्याच्या आजवरच्या अनेक गुन्ह्यातून भाजपाने त्याला सोडवलं आहे, असा गंभीर आरोप महेश गायकवाड यांनी केला होता. दरम्यान हे सगळे आरोप खोडून काढत महेश गायकवाड यांच्यावर भाजपाने पलटवार केला आहे. विशाल गवळीचे पेज आजपर्यंत कुणाला मिळालं नाही,भाजपला कसं मिळाले,खोटे नाटे आरोप करून तुम्हाला तुमचं पाप लपवता येणार नाही असा महेश गायकवाड यांनी इशारा दिला आहे.