मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करून पुण्यात आले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी छावा चित्रपटावर आणि तो करमुक्त करण्याबाबत प्रतिक्रिया दिली.