डोंबिवली शहर शाखेजवळ मेघडंबरीसह पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान लोकांनी मोठी गर्दी केली होती.