एकदा सर्व नाव बदलून टाका.देशाला मोदीस्थान नाव द्या.मोदींच्या नावाने देशाला नाव द्या.त्यांना देवाचा दर्जा दिला आहे.एकदा संपून टाकले की कामाचे मुद्दे घेऊ शकतो. घाणेरडे मानसिकतेचे लोक आमच्या जिल्ह्यात आहेत आहेत राज्यात राज्य असून सत्तेत बसलेले त्याच मानसिकतेचे आहे. तुम्ही बापाचे नाव ही बदलून टाका.जेव्हा मी बोलतो तेव्हा चिड निर्माण होतो. रिकामे लोक आहेत ज्यांना काही मुद्दा उरलेले नाही.त्यांना काही मुद्दे नसतात त्यांचे शिक्षण जास्त शिक्षण झालेले नसते तेव्हा ते आहे मुद्दे काढतात.त्या नेत्यांना माझ्या समोर बसवा मग त्यांना मी विचारतो,त्यांना फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे माहीत आहे ८० कोटी लोकांना मोफत रेशन देत आहात तर तुम्ही कोणता विकास करत आहात.याचा विकासाशी काही संबंध नाही. नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत असेल तर गुजरात येथील अहमदाबाद हे नाव बदलून टाका. अशी टीका एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली आहे.