आघाडीबाबतचे चित्र दोन दिवसांत स्पष्ट होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे निवडणूक प्रभारी, आमदार रोहित पवार यांनी दिली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याबाबत मागील तीन वर्षांपासून बोलले जात आहे. पण, अशी कोणतीही चर्चा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.