• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Man Jumps From Mecca Grand Mosque Today Video Gose Viral

VIDEO VIRAL : शहारे आणणारा थरार! एका व्यक्तीने मक्का मशिदीच्या छतावरून मारली उडी पण परमेश्वराचा चमत्कारच म्हणावा, पुढे जे झाले…

Mecca Grand Mosque : सौदी अरेबियातील मक्का येथील मस्जिद अल-हरमच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा रक्षकाने त्याला वाचवले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 26, 2025 | 03:23 PM
Man jumps from Mecca Grand Mosque today video gose viral

मक्का येथील मस्जिद अल-हरमच्या वरच्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, ज्याला सुरक्षा रक्षकाने वेळीच वाचवले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  •  मक्का येथील मस्जिद अल-हरमच्या वरच्या मजल्यावरून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु देवदूत बनून आलेल्या सुरक्षा रक्षकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याचे प्राण वाचवले.
  •  त्या व्यक्तीला हवेतच पकडताना सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
  • मुख्य इमाम शेख सुदाईस यांनी “जीवनाचे रक्षण” हेच इस्लामचे मूळ उद्दिष्ट असल्याचे सांगत भाविकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Man jumps from Mecca Grand Mosque today video : इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र स्थळ मानल्या जाणाऱ्या मक्का येथील ‘मस्जिद अल-हरम’ (Grand Mosque) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने मशिदीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तिथे तैनात असलेल्या एका कर्तव्यदक्ष सुरक्षा रक्षकाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या व्यक्तीला वाचवले. या थरारक घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, जगभरातून या सुरक्षा रक्षकाच्या धैर्याचे कौतुक केले जात आहे.

थरार… जेव्हा सुरक्षा रक्षक देवदूत बनून धावला!

गुरुवारी, २५ डिसेंबर २०२५ रोजी मक्का येथील ग्रँड मशिदीत भाविकांची मोठी गर्दी होती. अचानक एका व्यक्तीने मशिदीच्या छतावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. तो व्यक्ती खाली पडणार इतक्यात मशिदीच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या विशेष दलाच्या जवानाने (Special Forces) चपळाईने त्याला पकडले. त्या व्यक्तीला जमिनीवर आदळण्यापूर्वीच रोखण्यात यश आले, मात्र या प्रयत्नात सुरक्षा रक्षक स्वतः जखमी झाला. सौदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रक्षकाला किरकोळ फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vladimir Putin : स्टॉर्म शॅडोचा थरार! युक्रेनच्या एका क्षेपणास्त्राने रशियाच्या इंधन साठ्याची केली राखरांगोळी, पाहा VIDEO

सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो व्यक्ती टोकाचे पाऊल उचलण्यासाठी पुढे सरसावतो आणि सुरक्षा रक्षक त्याला वाचवण्यासाठी स्वतःला झोकून देतो. मक्का प्रदेशाच्या अमिरातीच्या अधिकृत खात्याने या घटनेची पुष्टी केली असून, सुरक्षा दलांच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळल्याचे म्हटले आहे. सौदी गृह मंत्रालयाने या प्रकरणाची कायदेशीर चौकशी सुरू केली आहे.

🕋🚨 A security guard at the Masjid al-Haram rushed to intervene after a person tried to take their own life by jumping off the upper floors of the masjid. The security guard was injured while trying to prevent the person from hitting the ground. Both individuals were… pic.twitter.com/NnpveIE8wf — • (@Alhamdhulillaah) December 25, 2025

credit : social media and Twitter

काय म्हणाले मुख्य इमाम शेख सुदाईस?

या दुर्दैवी घटनेनंतर ग्रँड मशिदीचे मुख्य इमाम शेख अब्दुर्रहमान अल-सुदाईस यांनी उपस्थित भाविकांना संबोधित केले. ते म्हणाले, “इस्लामिक कायद्याचे मूळ उद्दिष्ट ‘जीवनाचे रक्षण’ (Protection of Life) करणे हे आहे. पवित्र स्थळांच्या पावित्र्याचा प्रत्येकाने आदर राखला पाहिजे.” मशिदीत अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलणे हे धर्माच्या शिकवणुकीच्या विरुद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतरही मशिदीतील प्रार्थना आणि उमराहचे उपक्रम विनाअडथळा सुरू राहिले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chinese Weapons : ड्रॅगनचा बनावट माल उघड? कंबोडियातील दुर्घटनेनंतर चिनी शस्त्रांच्या गुणवत्तेवर जगभरातून टीका

मस्जिद अल-हरम: जगातील श्रद्धेचे केंद्र

मस्जिद अल-हरम ही जगातील सर्वात मोठी आणि पवित्र मशिद आहे, ज्याच्या मध्यभागी ‘काबा शरीफ’ आहे. दरवर्षी हज आणि उमराहसाठी कोट्यवधी लोक येथे येतात. २०१७ च्या एका घटनेनंतर येथे सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. आधुनिक काळात सौदी सरकारने मशिदीच्या विस्तारासाठी आणि सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आजच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, सौदीची सुरक्षा पथके कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी २४ तास सज्ज असतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मक्का मशिदीत नेमकी काय घटना घडली?

    Ans: मक्का येथील मस्जिद अल-हरमच्या वरच्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, ज्याला सुरक्षा रक्षकाने वेळीच वाचवले.

  • Que: या घटनेत कोणी जखमी झाले आहे का?

    Ans: उडी मारणाऱ्या व्यक्तीला वाचवताना तिथे तैनात असलेला सुरक्षा रक्षक जखमी झाला असून त्याला किरकोळ फ्रॅक्चर झाले आहे.

  • Que: मक्का मशिदीच्या मुख्य इमामनी काय संदेश दिला?

    Ans: इमाम शेख सुदाईस यांनी सांगितले की, जीवनाचे रक्षण करणे हेच इस्लामचे मुख्य ध्येय आहे आणि प्रत्येकाने मशिदीच्या पावित्र्याचा आदर केला पाहिजे.

Web Title: Man jumps from mecca grand mosque today video gose viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • international news
  • mecca
  • that video viral
  • viral video

संबंधित बातम्या

पतीचं ते स्वप्न पत्नीने केलं पूर्ण, पाहता क्षणीच भावुक झाला अन् पुढच्याच क्षणी हंबरडा फोडून रडू लागला; भावनिक Video Viral
1

पतीचं ते स्वप्न पत्नीने केलं पूर्ण, पाहता क्षणीच भावुक झाला अन् पुढच्याच क्षणी हंबरडा फोडून रडू लागला; भावनिक Video Viral

Vladimir Putin : स्टॉर्म शॅडोचा थरार! युक्रेनच्या एका क्षेपणास्त्राने रशियाच्या इंधन साठ्याची केली राखरांगोळी, पाहा VIDEO
2

Vladimir Putin : स्टॉर्म शॅडोचा थरार! युक्रेनच्या एका क्षेपणास्त्राने रशियाच्या इंधन साठ्याची केली राखरांगोळी, पाहा VIDEO

Chinese Weapons : ड्रॅगनचा बनावट माल उघड? कंबोडियातील दुर्घटनेनंतर चिनी शस्त्रांच्या गुणवत्तेवर जगभरातून टीका
3

Chinese Weapons : ड्रॅगनचा बनावट माल उघड? कंबोडियातील दुर्घटनेनंतर चिनी शस्त्रांच्या गुणवत्तेवर जगभरातून टीका

Maulana Shamsul Huda: ईडीने ब्रिटनमधील धर्मगुरूविरुद्ध दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा; कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशी सुरू
4

Maulana Shamsul Huda: ईडीने ब्रिटनमधील धर्मगुरूविरुद्ध दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा; कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशी सुरू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
VIDEO VIRAL : शहारे आणणारा थरार! एका व्यक्तीने मक्का मशिदीच्या छतावरून मारली उडी पण परमेश्वराचा चमत्कारच म्हणावा, पुढे जे झाले…

VIDEO VIRAL : शहारे आणणारा थरार! एका व्यक्तीने मक्का मशिदीच्या छतावरून मारली उडी पण परमेश्वराचा चमत्कारच म्हणावा, पुढे जे झाले…

Dec 26, 2025 | 03:23 PM
Apollo Hosiptal: चार वर्षीय लहानग्यावर ‘हॅप्लो-आइडेंटिकल बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ यशस्वी!

Apollo Hosiptal: चार वर्षीय लहानग्यावर ‘हॅप्लो-आइडेंटिकल बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ यशस्वी!

Dec 26, 2025 | 03:20 PM
मायलेकीच्या नात्याला काळीमा! 6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून…,  मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या

मायलेकीच्या नात्याला काळीमा! 6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून…, मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या

Dec 26, 2025 | 03:19 PM
Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव

Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव

Dec 26, 2025 | 03:17 PM
IND vs SL Women : हरमनच्या सेनेचा डोळा आज मालिकेवर! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming

IND vs SL Women : हरमनच्या सेनेचा डोळा आज मालिकेवर! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming

Dec 26, 2025 | 03:16 PM
गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या समारंभात दिसला हार्दिक पांड्या, भर गर्दीत क्रिकेटरने प्रियसीला केले Protect

गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या समारंभात दिसला हार्दिक पांड्या, भर गर्दीत क्रिकेटरने प्रियसीला केले Protect

Dec 26, 2025 | 03:07 PM
BJP Brahmin MLA meeting : जातीवर आधारित राजकीय समीकरणे! भाजपच्या 40 ब्राम्हण आमदारांची चार तास बैठक

BJP Brahmin MLA meeting : जातीवर आधारित राजकीय समीकरणे! भाजपच्या 40 ब्राम्हण आमदारांची चार तास बैठक

Dec 26, 2025 | 03:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Dec 26, 2025 | 01:20 PM
ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

Dec 25, 2025 | 06:43 PM
Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Dec 25, 2025 | 06:25 PM
Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Dec 25, 2025 | 06:11 PM
Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Dec 25, 2025 | 06:04 PM
अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी

अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी

Dec 25, 2025 | 06:00 PM
Kalyan : खोटी आश्वासने देणाऱ्यांना मतदान नको, सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे आवाहन

Kalyan : खोटी आश्वासने देणाऱ्यांना मतदान नको, सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे आवाहन

Dec 25, 2025 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.