लाडकी बहीण योजनेतून महिलांना पंधराशे रुपये दिले जातात परंतु त्यांचेच केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार जनतेला आपण किती दिवस फुकट देणार असा सवाल उपस्थित केला आहे. आपण अशा योजनांच्या माध्यमातून जनतेला अपंग बनवले जात असून जनतेच्या हाताला काम द्यायला हवे असे प्रतिपादन भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. आपल्या राज्यातील महत्त्वाचे उद्योग गुजरातला गेले, आपल्याकडे रोजगार नाही हे जे उद्योग महाराष्ट्रात राहिले असते तर लाखो युवकांना रोजगार मिळाला असता. आता हे पंधराशे रुपये रुपयांचे आमिष दाखवले जात आहे ते योग्य नाही. महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजने अंतर्गत तीन हजार देण्याचे वचन दिले.