पनवेलमध्ये शनिवारी झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या बैठकीत बाळ्या मामा आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी रंगली. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रस्ताव केंद्राला पाठवला गेला असून, काम पूर्ण होईपर्यंत नाव देणे शक्य नसल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. बाळ्या मामा मात्र आंदोलनावर ठाम होते.