जगभरात नववर्षात जल्लोषात स्वागत! सर्वत्र भव्य आतिषबाजीचा धमाका, पहा VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये देखील हार्बर ब्रिज आणि ऑपरा हाऊस परिसरात नेत्रदीपक असे दृश्य पाहायला मिळाली.
Happy 2026 Sydney’s fireworks. 🎇 pic.twitter.com/l6waC48WuQ — KaZ ⁀♡ᴬᵘˢˢⁱᵉ ᴳⁱʳˡ 🇦🇺 (@kazaussiegirl2) December 31, 2025
जपान
जपानमध्ये नवीन वर्षाचे स्वागत हे पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. त्यांची परंपरा अत्यंत पवित्र मानली जाते. जपानने नववर्षाची पूर्वसंध्या ही ओमिसाको म्हणून ओळखली जाते. यावेळी बौद्ध मंदिरांमध्ये विशाल घंटा १०८ वेळा वाजवण्यात आली. यापरंपरेतून जुन्या वर्षातील नकारात्मक भावना दूर कन नवीन वर्षासाठी शांतता आणि समृद्धीचीसाठी कामना केली जाते. दक्षिण आणि उत्तर कोरियामध्येही नागरिकांनी पारंपारिक पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.
Happy New Year 2026. Tokyo, Japan. pic.twitter.com/6a3jqd0Ky1 — JAPAN 🇯🇵 (@japanvistas) December 31, 2025
सिंगापूर
याशिवाय सिंगापूर शहरामध्येही नववर्षाचे भव्य स्वागत करण्यात आले. मरीना बेपासून ते स्कायलाईनपर्यंत इमारती आकर्षक रोषणाईने सजवण्यात आल्या होत्या. आतषबाजी, लेझर शो, तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन सिंगापूरमध्ये करण्यात आले आहेत.यामळे दृश्य अधिकच झगमटाची पाहायाला मिळाले.
Happy New Year 2026 Singapore 🇸🇬 pic.twitter.com/0qVtZkCLBZ — Nature Diaries (@NatureDiariesX) December 31, 2025
तसेच चीनमध्ये काऊंटडाऊन संपताचा नवीन वर्षाचे भव्य स्वागत झाले. पारंपारिक पद्धतीने सोहळा पार पडला आहे.
New Year’s celebration in China pic.twitter.com/TiSQ7yTBQg — Time Capsule Tales (@timecaptales) December 31, 2025
तसेच भारतातही नवीन वर्षाचे भव्य स्वागत झाले आहे. भारताच्या बंगळुरू आणि कर्नाटक राज्यात भव्य आतषबाजी करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण आकाश रोषणाईने सजले होते.
#WATCH | Bengaluru, Karnataka | Fireworks illuminate the night sky as people ring in #NewYear2026 pic.twitter.com/UIqXOkGOVE — ANI (@ANI) December 31, 2025
जगभरात काही ठिकाणी मावळला २०२५ चा सूर्य! भारतापूर्वी ‘या’ देशांत नववर्षाचा जल्लोष साजरा






