मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने यावरुन राज्यात सध्या संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी फरार आहे. अटक केलेल्या आरोपी चेतन पाटीलला आज कोर्टात हजर केले. या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे या सर्वांचो योग्य ती चौकशी होऊन यामधील दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण महाराजांच्या पुतळ्याचे कामामध्ये एवढा हलगर्जीपणा हा खपवून घेतला जाणार नाहो अशा शब्दात कालिचरण महाराज यांनी आपला राग व्यक्त केला.