भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘भोंगे मुक्त ठाणे’ अभियानांतर्गत ठाणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्यावर चर्चा झाली असून, सोमय्या यांनी मुंब्रा सुद्धा शंभर टक्के भोंगे मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला.