कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेला यंदाही शेतकरी, प्रतिनिधी आणि सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभेत गेल्या वर्षभरातील संघाच्या आर्थिक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेसमय झाला पाहिजे असा संकल्प करा, असे आवाहन सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केलं आहे.
विमानाच्या धर्तीवर ट्रॅक्टर ट्राल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉस बसवण्याचा विचाराधीन केंद्र सरकार आहे. मात्र या निर्णयाला पहिला थेट विरोध आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.
काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी अखेर काँग्रेसचा 'हात' सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जात…
सतेज पाटील यांचे खंदे समर्थक असणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक, माजी स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह वीस माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
मेट्रोला विद्युत शुल्क माफ करताना मेट्रोच्या प्रवाशांना किती फायदा होणार? तिकीट दर नेमका किती कमी होणार? असे सवाल विधान परिषदेतील कॉंगेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.
मुलींच्या सक्षमीकरणाकरीता राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘लेक माझी लाडकी’योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने किती निधीची तरतूद केली असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर महिला व…
कारखान्याने खर्चात काटकसरीचे धोरण नेहमीच अवलंबले असून त्यातून शेतकऱ्यांना एफ. आर. पी. पेक्षा जादा दर देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. चालू हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास पहिली उचल प्रति मे. टन…