14 एप्रिल रोजी रात्री ठीक बारा वाजतां लातूरकरांनी दिवाळीच साजरी केलीय, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त संपूर्ण लातूर शहरात फटाक्याची आतिषबाजी झालीय, तर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे 134 तोफांची सलामी देऊन अभिवादन करण्यात आलंय. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क नाव असलेल्या एलईडी बोर्डाचे अनावरण देखील मोठया उत्साहात करण्यात आलंय. रात्री बारा वाजल्यापासुनच हजारोंच्या संख्येने भीम सैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क वर एकत्र येत भीम जयंतीचा सोहळा मोठया उत्साहात साजरा केलाय.